खेळ

March 31, 2025 7:27 PM March 31, 2025 7:27 PM

views 32

बिहारमध्ये पुरुष हॉकी हिरो आशिया कप २०२५ चं आयोजन करण्यात येणार

बिहारमध्ये हॉकी इंडियाच्या सहकार्याने १२व्या  पुरुष हॉकी हिरो आशिया कप २०२५ चं आयोजन करण्यात येणार आहे. पाटण्यामध्ये हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण (बीएसएसए)  यांच्यात आज  एक सामंजस्य करार झाला. ही  स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान आयोजित केली जाणार आहे.  दक्षिण कोरिया, भारत...

March 31, 2025 3:22 PM March 31, 2025 3:22 PM

views 6

टेनिसपटू युकी भांबरीनं ATP दुहेरी मानांकनात पटकावलं स्थान

भारताचा अग्रणी टेनिसपटू युकी भांबरीनं एटीपी दुहेरी मानांकनात पहिल्या तिसात स्थान मिळवलं आहे. ही त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी असून, तो भारतातला दुहेरीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. युका भांबरीने अलिकडेच मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पोर्तुगालचा न्युनो बोर्जेसच्या साथीनं उपांत्यपूर्व फेरी गाठली हो...

March 31, 2025 1:13 PM March 31, 2025 1:13 PM

views 4

Asian Wrestling Championship : कुस्तीपटू दीपक पुनिया आणि उदित यांना रौप्य पदक

जॉर्डनची राजधानी अम्मान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्रीस्टाइल प्रकारात दीपक पुनिया आणि उदित यांनी काल रौप्य पदके पटकावली. दिनेशने 125 किलो वजनी गटात तुर्कमेनिस्तानच्या झियामुहम्मत सपारोव्हला नमवत कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत भारताने दहा पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, तीन...

March 30, 2025 9:01 PM March 30, 2025 9:01 PM

views 8

Asian Wrestling Championship: कुस्तीपटू उदित आणि दीपक पुनिया अंतिम फेरीत

जॉर्डनमध्ये अम्मान इथं सुरु आशियाई कुश्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू उदित आणि दीपक पुनिया यांनी फ्रीस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उदितने चीनच्या वानहाओ झोउचा २-० असा पराभव केला.  तर दीपक पुनियाने जपानच्या ताकाशी इशिगुरोचा ८-१ असा पराभव केला. पुरुषांच्या फ्रीस्टाइलमध्ये ८६ किल...

March 30, 2025 8:29 PM March 30, 2025 8:29 PM

views 19

WTT Star Contender Table Tennis: पुरुष एकेरीत भारताचं आव्हान संपुष्टात

चेन्नई इथं सुरु असलेल्या डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. उपांत्य फेरीत भारताचा अव्वल मानांकित मानव ठक्कर याला फ्रान्सच्या बिगर मानांकित थिबॉल्ट पोरेट याच्याकडून पराभव पत्करावा लागला. थिबॉल्ट यानं मानवचा  १० - १२, ९ - ११, ११ - ७, ७-११ असा पर...

March 30, 2025 3:15 PM March 30, 2025 3:15 PM

views 10

IPL 2025 : आजच्या सामन्यांचं वेळापत्रक !

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैद्राबाद हा सामना  विशाखापट्ट्णम इथं दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. सनराईजर्स हैद्राबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय  घेतला आहे.   दुसरा सामना, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या स...

March 29, 2025 1:54 PM March 29, 2025 1:54 PM

views 11

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवाला हिला सुवर्णपदक

जॉर्डनमध्ये अम्मान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवालाने सुवर्णपदक जिंकलं आहे. तर अंतिम पंघालने कांस्यपदक मिळवलं आहे. महिलांच्या ६२ किलो वजनी गटात मनीषाने कोरियाच्या ओक जू किमचा ८-७ असा पराभव केला. दरम्यान, ५३ किलो गटाच्या अंतिम पंघालने तैपेईच्या मेंग एच हसीह...

March 28, 2025 7:48 PM March 28, 2025 7:48 PM

views 6

पुण्यात फिडे महिला ग्रां प्री बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्पाचं आयोजन

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्यावतीनं फिडे महिला ग्रां प्री बुद्धिबळ स्पर्धेचा पाचवा टप्पा पुण्यात १३ ते २४ एप्रिल या कालावधीत रंगणार आहे. जगातल्या आघाडीच्या बुद्धिबळपटू यात सहभागी होतील. जागतिक रॅपिड बुद्धिबळ विजेती आणि ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदकपटकावणारी ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, ग्रँडमास्टर हरिका द्र...

March 28, 2025 3:38 PM March 28, 2025 3:38 PM

views 13

मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविच उपांत्य फेरीत दाखल

मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज सर्बियाच्या नोवाक जोकोविचने अमेरिकेच्या सेबास्टियन कोर्डा याला ६-३, ७-६ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केलं. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा जोकोविच हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.   त्याने रॉजर फेडरर याचा २०१९मधे मियामी स्पर्धेच्या अंतिम ...

March 28, 2025 12:31 PM March 28, 2025 12:31 PM

views 7

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला १ रौप्य आणि २कास्य पदकांची कमाई

जॉर्डनमधील अमन इथं झालेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला १ रौप्य आणि २कास्य पदकांची कमाईत भारतानं काल एक रौप्य आणि 2 कास्य पदकांची कमाई केली आहे. काल स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी 76 किलो वजनी गटात भारताच्या ऋतिका हुड्डाला रौप्य तर 59 किलो वजनी गटात मुसकान आणि 68 किलो वजनी गटात मानसी लाथेर यांन...