खेळ

June 4, 2025 10:37 AM June 4, 2025 10:37 AM

views 12

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विजयी

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं विजेतेपद पटकावलं आहे. अहमदाबाद इथं झालेल्या चुरशीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्सनं बंगळुरू संघानं किंग्ज इलेव्हन पंजाबचा सहा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्सनं 190 धावा केल्या तर प्रत्युत्तरादाखल किंग्ज इलेव्हन पंजाबनं 184 धावा क...

June 3, 2025 8:13 PM June 3, 2025 8:13 PM

views 10

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अंतिम सामना सुरू

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना सुरु आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ८ व्या षटकात २ बाद ६७ धावा झाल्य...

June 3, 2025 1:31 PM June 3, 2025 1:31 PM

views 8

बंगळुरूमध्ये ५ जुलैपासून नीरज चोप्रा क्लासिक २०२५ भालाफेक स्पर्धा सुरू

नीरज चोप्रा क्लासिक २०२५ भालाफेक स्पर्धा येत्या गुरुवारपासून बंगळुरूमधल्या श्री कांतीरवा स्टेडिअमवर सुरु होणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा २४ मेपासून सुरु होणार होती. मात्र, ओपरेशन सिंदूर आणि देशाचे ऐक्य प्रदर्शित करण्यासाठी हे आयोजन पुढं ढकलण्यात आलं होतं. ही भारतानं आयोजित केलेली पहिलीच आंतराराष्ट्री...

June 3, 2025 1:26 PM June 3, 2025 1:26 PM

views 10

Indonesia Open Badminton : भारताच्या पी व्ही सिंधूचा द्वितीय फेरीत प्रवेश

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूनं जपानच्या नोझोनी ओकुहराला नमवून द्वितीय फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूनं ओकुहराचा२२-२०, २१-२३, २१-१५ असा पराभव केला. पुरुष एकेरीत मात्र चीनच्या शी यु की कडून पराभूत झाल्यानं भारताच्या लक्ष्य सेनचं आव्हान संपुष्टात आलं. या स्पर्ध...

June 3, 2025 1:40 PM June 3, 2025 1:40 PM

views 19

IPL 2025 : विजेतेपदासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत आजतागायत या दोन्ही संघांकडे विजेतेपद आलेलं नाही. त्यामुळे दोन्ही संघांसाठी...

June 2, 2025 12:39 PM June 2, 2025 12:39 PM

views 9

Thailand Open 2025: दीपक आणि नमन तंवर यांनी सुवर्ण पदक पटकावलं

चौथ्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा स्पर्धेत दीपक आणि नमन तंवर यांनी काल दोन सुवर्ण पदकं पटकावून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. दीपकने ७५ किलो वजनी गटात उजबेकिस्तानच्या खेळाडूूला ५-० ने हरवलं तर नमन याने चीनच्या खेळाडूला ९० किलो वजीन गटात ४-१ अशी मात दिली.    महिलांच्या ८० कि...

June 2, 2025 11:57 AM June 2, 2025 11:57 AM

views 19

बुद्धीबळ स्पर्धेत विश्वविजेता डी गुकेशचा कार्लसनवर विजय

नॉर्वे इथल्या बुद्धीबळ स्पर्धेत विश्वविजेता डी गुकेशनं मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. क्लासिकल प्रकारात गुकेशचा कार्लसनवर हा पहिलाच विजय आहे. शेवटच्या टप्प्यात असलेल्या स्पर्धेत गुकेशनच्या विजयामुळं विजेतेपदाची शर्यत आणखी चुरशीची झाली आहे.

June 1, 2025 5:06 PM June 1, 2025 5:06 PM

views 18

कसोटी क्रिकेट आणि मर्यादित षटकाच्या सामन्यांसाठी जूनपासून नवीन नियम लागू

कसोटी क्रिकेट आणि मर्यादित षटकाच्या सामन्यांसाठी जून महिन्यापासून नवीन नियम लागू करण्याचा निर्णय़ आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतला आहे.  यात एकदिवसीय सामन्यांमधे नवीन चेंडूचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या महत्त्वाच्या निर्णयाचा समावेश आहे.  सध्या एकदिवसीय सामन्यात प्रत्येक डा...

June 1, 2025 6:36 PM June 1, 2025 6:36 PM

views 7

French Open Tennis: भारताच्या रोहन बोपण्णाचा पराभव

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकाराच्या तिसऱ्या फेरीत भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा चेक जोडीदार अॅडम पावलासेक यांना स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. हेन्री पॅटन आणि हॅरी हेलिओवारा या जोडीने त्यांचा पराभव केला. या स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात स्पेनच्या कार्लोस अल्कराझ याचा सामन...

June 1, 2025 1:59 PM June 1, 2025 1:59 PM

views 13

IPL Cricket: अंतिम सामन्यात स्थानाकरता मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज्स सज्ज

आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज्स यांच्यात दुसरा पात्रता सामना होणार आहे. अहमदाबाद इथं आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल.   या क्वालिफायर टू अर्थात, दुसऱ्या पात्रता सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी गुणतालिकेत ति...