खेळ

November 13, 2025 3:35 PM

views 74

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांच्या पॅनलचा विजय

एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. एमसीएच्या एकूण १६ पदांपैकी १२ पदांवर नाईक यांच्या पॅनेलचे उमेदवार निवडून आले आहेत. जितेंद्र आव्हाड हे उपाध्यक्ष पदावर निवडून आले आहेत. उन्मेष खानविलकर हे सचिव पदावर, निलेश भोसले संयुक्त सचिव पदावर तर अरमान म...

November 13, 2025 2:43 PM

views 64

आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य पदक

ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम, प्रितिका प्रदीप आणि दीपशिखा यांच्या संघानं कोरियाचा २३६ - २३४ असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं. तर मिश्र सांघिक प्रकारात अभिषेक वर्मा आण...

November 13, 2025 1:42 PM

views 89

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात दोन कसोटी सामने होणार असून त्यातला पहिला उद्या कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरु होईल. भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिल कडे असून दक्षिण आफ्रिकेचा करणाधार तेंबा बावुमा आहे.   दक्षिण आफ्रिका अ आणि भारत अ संघादरम्यानचा एकदिव...

November 12, 2025 7:48 PM

views 41

अंध महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियावर २०९ धावांनी विजय

नवी दिल्लीत सुरू असलेल्या पहिल्या अंध महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं ऑस्ट्रेलियाचा २०९ धावांनी पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आणि निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून २९२ धावा केल्या. कर्णधार दीपिका हिने ९१ तर फुला सरेन हिने ५४ धावांची दमद...

November 12, 2025 7:41 PM

views 21

Archery Championships: भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपशिखा अंतिम फेरीत

ढाका इथे झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत कंपाउंड मिश्र प्रकारात भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपशिखा यांनी कझाकस्तानचा १५६-१५३ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.  सुवर्ण पदकासाठी उद्या भारताचा सामना बांगलादेशशी होईल. रिकर्व्ह प्रकाराच्या सांघिक स्पर्धेत अंशिका कुमारी आणि यशदीप भोग...

November 12, 2025 3:27 PM

views 42

फूटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्तीच्या तयारीत

पोर्तुगालचा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने २०२६मध्ये होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आपली कारकिर्द आता अखेरच्या टप्प्यावर असून वयाची चाळीशी ही निवृत्त होण्याची योग्य वेळ असल्याचं त्याने सौदी अरेबिया इथे एका परिषदेत सांगितलं. येत्या फि...

November 11, 2025 7:23 PM

views 146

पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी

पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली आहे. नवी दिल्ली इथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या श्रीलंकेला १३ षटकं आणि ३ चेंडुंमधे फक्त ४१ धावा करता आल्या. भारताने कुशल क्ष...

November 11, 2025 1:41 PM

views 38

ISSF Championships: १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सम्राट राणाला सुवर्णपदक

इजिप्तमध्ये कैरो इथे सुरू असलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सम्राट राणा याने काल सुवर्णपदक जिंकलं. त्याने २४३ पूर्णांक ७ गुणांची कमाई केली. एअर पिस्तुल गटात वैयक्तिक जागतिक विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.   याच स्प...

November 10, 2025 1:36 PM

views 44

FIDE Chess World Cup : कार्तिक वेंकटरमण चौथ्या फेरीत दाखल

गोव्यात सुरू असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वकरंडक स्पर्धेत, कार्तिक वेंकटरमण यानं बोगदान-डॅनियल डीक याच्यावर मात करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला. तर विदित गुजराती, नारायण एसएल तसंच विश्वविजेता डी. गुकेश आणि अरविंद चिंथबरम यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.   अर्जुन एरिगैसी, आर. प्रज्ञानंद, पी हरिकृष...

November 10, 2025 9:55 AM

views 36

ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनिश भानवालला रौप्यपदक

इजिप्तमधील कैरो इथं सुरू असलेल्या, ISSFजागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल नेमबाजी प्रकारात, भारताच्या अनिश भानवालाने रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेतील हा ऐतिहासिक विजय आहे. अंतिम फेरीत अनिशने २८ लक्ष्ये गाठली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अनिश ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकणारा पह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.