खेळ

October 3, 2024 1:43 PM

views 16

चीन खुल्या टेनीस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्कराझचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

चीन इथं सुरू असलेल्या चीन खुल्या टेनीस स्पर्धेत फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्कराझनं गतविजेता प्रथम मानांकित जन्नीक सिन्नर याचा ६-७, ६-४, ७-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला गटात चीनच्या झेंग किनवेननं अमेरिकेच्या अमांडा एनिसिमोवाला हरवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अ...

October 3, 2024 1:38 PM

views 20

महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजाह इथं सुरुवात

महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना बांग्लादेश आणि प्रथमच खेळणारा स्कॉटलंडचा संघ यांच्यात होणार आहे . सामन्याला दुपारी साडेतीन वाजता सुरुवात होईल. भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडसोबत होणार आहे. येत्या २० ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या य...

October 2, 2024 3:53 PM

views 17

खो-खो या देशी खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होणार

खो-खो या देशी खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होईल, असं भारतीय खो- खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो-खो महासंघानं आज जाहीर केलं. ५४ देशांमध्ये हा खेळ खेळला जातो,  या स्पर्धेत मात्र ६ खंडातले २४ देशांतले १६ पुरुष संघ आणि तितकेच महिला संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा आठवडाभर चालेल. या...

October 2, 2024 1:32 PM

views 20

आयएसएसएफ नेमबाजी स्पर्धेत १० सुवर्णपदकांसह १४ पदकं मिळवून भारत अग्रस्थानी

इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनतर्फे आयोजित ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात भारताच्या दिवांशी हिने सुवर्ण पदक पटकावलं. तसंच, भारताच्या तेजस्विनी, दिवांशी आणि विभूती भाटिया यांनी महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेच्या सांघिक प्रकारात देखील सुवर्ण पदका...

October 1, 2024 3:52 PM

views 18

बांगलादेशविरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका भारतानं जिंकली

बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना आज भारतानं जिंकला. बांग्लादेशाकडून मिळालेलं ९५ धावांचं आव्हान भारतानं ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भारतानं ही मालिका २-० अशी जिंकली. यशस्वी जयस्वाल सामनावीर तर आर. अश्विन मालिकावीर ठरला.    पाचव्या दिवशी बांगलादेशाचा दुसरा डाव १४६ धावांव...

October 1, 2024 2:45 PM

views 21

महिला टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वसराव सामन्यांमध्ये बांग्लादेश आणि श्रीलंका विजयी

महिला टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वसराव सामन्यांमध्ये बांग्लादेश आणि श्रीलंकेला विजय प्राप्त झाला आहे. बांग्लादेशनं पाकिस्तानला १४० धावांचं लक्ष्य दिलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ११७ धावाच करू शकला. श्रीलंकेनं स्कॉटलंडला ५ गडी राखून पराभूत केलं. स्कॉटलंडनं प्रथम फ...

October 1, 2024 2:10 PM

views 22

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला ५ सुवर्णपदकांची कमाई

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पार्थ राकेश माने याने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. पेरू इथल्या लिमामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या अजय मलिक आणि अभिनव शॉ या जोडीनेही १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या पुरुषांच्या सांघिक गटात सुवर्...

October 1, 2024 12:37 PM

views 18

कानपूर कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची पहिल्या डावानंतर ५२ धावांची आघाडी

भारत आणि बांग्लादेश दरम्यानच्या कानपूर क्रिकेट कसोटीमध्ये आजच्या अखेरच्या दिवशी बांग्लादेशचा संघ आपला दुसरा डाव २ बाद २६ धावांच्या पुढे सुरू करेल. भारताच्या आर अश्विननं हे दोन्ही गडी बाद केले. तत्पूर्वी; दोन दिवसांनंतर काल खेळ पुन्हा सुरू झाल्यावर बांग्लादेशनं १०७ धावांवरून आपला पहिला डाव सुरू केला ...

September 30, 2024 7:35 PM

views 23

कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी भारताची बांगलादेशावर २६ धावांची आघाडी

कानपूर इथं सुुरु असलेल्या बांगलादेशाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी भारतानं २६ धावांची आघाडी घेतली.  बांगलादेशाचा पहिला डाव आज २३३ धावांवर आटोपला. भारतानं पहिल्या डावात ९ बाद २८५ धावा झाल्या असताना डाव घोषित केला. दुसऱ्या डावात आजचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशाच्या २ बाद २...

September 30, 2024 1:55 PM

views 24

भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या आजच्या चौथ्या दिवशी बांगलादेशाचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला. चौथ्या दिवशी बांगलादेशनं पहिल्या डावातल्या १०७ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली होती. तत्पूर्वी, काल तिसऱ्या दिवसाचा खेळ मैदान ओलं असल्यामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करावा लागला, तर दु...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.