खेळ

October 7, 2024 9:43 AM

views 19

बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

भारत बांग्लादेश यांच्यातला वीस षटकांचा पहिला क्रिकेट सामना भारतानं 7 गडी राखून जिंकला. विजयासाठी आवश्यक 128 धावा भारतीय संघानं 12 षटकांतच केल्या. संजू सॅम्सन आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी 29 धावा केल्या. हार्दिक पांड्या 16 चेंडूत 39 धावा करुन नाबाद राहिला.   तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना...

October 6, 2024 8:08 PM

views 21

‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापनेसाठी सामंजस्य करार

मुंबईत कांदिवली इथं ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या स्थापनेसाठी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यातल्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत...

October 6, 2024 7:27 PM

views 59

हॉकी स्पर्धेसाठी भारताचा पुरुष ज्युनियर संघ जाहीर

मलेशियात होणाऱ्या बाराव्या सुल्तान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा पुरुष ज्युनियर संघ जाहीर झाला आहे. या संघाचा कर्णधार अमिर असून उप कर्णधार रोहित असेल. तर पी आर श्रीजेश हे मुख्य प्रशिक्षक असतील.   भारतीय संघाचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी जपानशी होणार असून भारतीय संघ दुसऱ्या दिवशी ब्रिटन...

October 6, 2024 7:49 PM

views 30

महिला टी- ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय

दुबई इथं  सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं निर्धारित २० षटकात ८ गडी गमावून १०५ धावा केल्या. भारतानं ४ गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पार केली.   स्मृती मंधना आज लवकर बाद झा...

October 5, 2024 4:13 PM

views 28

इराणी चषकासाठी मुंबईचं विक्रमी १५वं विजेतेपद, मुंबईचा सर्फराज खान ठरला सामनावीर

इराणी चषकासाठी मुंबई आणि शेष भारत यांच्यात उत्तरप्रदेशात लखनऊ इथं झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला, मात्र पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर मुंबईनं विजेतेपद पटकावलं. हे मुंबईचं विक्रमी १५वं विजेतेपद ठरलं आहे. पहिल्या डावातला द्विशतकवीर मुंबईचा सर्फराज खान याला सामनाविराच्या पुरस्कारानं गौरवलं गेल...

October 5, 2024 10:12 AM

views 29

महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडनं भारताचा ५८ धावांनी पराभव केला

दुबईतल्या शारजा इथे सुरु असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल न्यूझीलंडनं भारताचा ५८ धावांनी पराभव केला. तर दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा १० गडी राखून पराभव केला. आज या स्पर्धेत अ गटात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका तर ब गटात इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे.

October 3, 2024 8:43 PM

views 44

आयसीसी टी-ट्वेंटी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशाचा स्कॉटलंडवर १६ धावांनी विजय

शारजा इथं आज सुरु झालेल्या महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बांगलादेशानं स्कॉटलंडवर १६ धावांनी विजय मिळवला.   नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशानं निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून ११९ धावा केल्या. स्कॉटलंडतर्फे सस्किया होर्लेनं ३ बळी घेतले. वि...

October 3, 2024 8:00 PM

views 38

बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

राज्य सरकारनं २०२२-२३ या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार बॅडमिंडनपटू आणि प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना जाहीर केला आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आणि जिजामाता पुरस्कार क्रिकेटसाठी दिनेश लाडे, पॅरा शूटींगसाठी सुमा शिरुर, दिव्यांगांच्या ॲक्वेटीक्सकरता राजाराम घाग, धनुर्विद्येसाठी ...

October 3, 2024 3:30 PM

views 58

जागतिक कनिष्ठगट नेमबाजी स्पर्धेत भारताच्या खुशीनं पटकावलं रायफल ३ प्रकारात कांस्य पदक

पेरू मधे लीमा इथं आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेतर्फे सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठगट नेमबाजी स्पर्धेत भारताच्या खुशीनं महिलांच्या ५० मीटर रायफल ३ प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या बरोबरच भारताची पदकसंख्या १५ झाली आहे. यात १० सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारत पहिल्या क्रमां...

October 3, 2024 1:47 PM

views 20

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची दुसरी आवृत्ती उद्यापासून लंडन इथं सुरू होणार

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीची सुरुवात उद्यापासून लंडन इथं होणार आहे. या स्पर्धेत एकूण ३६ खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यात सध्याच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, द्वितीय मानांकित हिकारू नाकामुरा, तसंच सर्वात तरुण बुद्धिबळपटू असलेला अलिरेझा या खेळाड...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.