खेळ

September 30, 2024 1:51 PM

views 54

ISSF ज्युनिअर नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताला २ सुवर्ण आणि ३ कांस्य पदक

पेरुमध्ये लिमा इथं सुरु असलेल्या ISSF ज्युनिअर नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांसह आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. एअर रायफल प्रकारात काल गौतमी भानोत आणि अजय मलिक या भारतीय जोडीने क्रोएशियाला १७-९ असं हरवत कांस्यपदक पटकावलं. या स्पर्धेत काल चीनने फ्रान्सला हरवून सुवर्णपद...

September 30, 2024 9:42 AM

views 25

हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून आरंभ

हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024 च्या चौदाव्या आवृत्तीला आजपासून झारखंडमधील रांची इथं सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये 26 संघ सहभागी होत असून प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीचे सामने 7 ऑक्टोबर 2024 रोजी खेळले जाणार आहेत. त्यानंतर उपांत्य...

September 29, 2024 4:09 PM

views 37

भारत आणि बांग्लादेशात दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द

भारत आणि बांग्लादेशात कानपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं आज तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला गेला. पावसामुळे काल दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नव्हता तर, पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ झाल्यानंतर खेळ थांबवावा लागला होता. त्यावेळी बांग्लादेशानं...

September 29, 2024 5:10 PM

views 34

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी १५ जूनपासून सुरू होणार

फीफा विश्वचषक फूटबॉल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. पुढच्या वर्षी म्हणजे १५जून २०२५ रोजी स्पर्धेचं उद्घाटन होणार असून एकूण १२ ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. फीफाचे अध्यक्ष गियान्नी इन्फॅन्टिनो यांनी काल सांगितलं की अमेरिकेत न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडीयमवर १३ जुलै २०२५ रोजी अंतिम सामना होईल...

September 28, 2024 8:51 PM

views 23

कसोटी क्रिकेट मालिकेतला आजच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द झाला. काल पावसामुळं खेळ थांबला तेव्हा बांग्लादेश  ३ गडी बाद १०७ धावांवर खेळत होता.

September 28, 2024 8:49 PM

views 20

चीन खुल्या टेनिस पुरुष दुहेरीत रोहण बोपण्णा आणि इवान डोडिगचा सामना

चीन खुल्या टेनिस पुरुष दुहेरीत आज रोहण बोपण्णा आणि इवान डोडिग या भारत-क्रोएशिया जोडीचा सामना अर्जेंटिनाचा फ्रान्सिस्को सेरुंडोलो आणि चिलीचा निकोलस जेरी जोडीशी होणार आहे. बोपण्णाचा नियमित जोडीदार ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डननं एटीपी ५०० प्रकारात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.  

September 28, 2024 8:47 PM

views 27

सॅफ फुटबॉल चषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचा नेपाळवर ४-२ ने विजय

१७ वर्षाखालील सॅफ फुटबॉल चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं नेपाळला ४-२ असं पराभूत केलं. भूतानमधल्या थिंपू इथं हा सामना झाला. उपांत्य फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात बांग्लादेशानं पाकिस्तानच्या संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये ८-७ असं पराभूत केलं. अंतिम सामन्यात सोमवारी भारताचा सामना बांग्लादेश सोबत होईल.

September 28, 2024 8:09 PM

views 32

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत आज भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना उपांत्य फेरीत पराभव झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्रिसा आणि गायत्री या जोडीला चिनी तैपेईच्या हुंग-एन-त्झु आणि सिएह पेई शान जोडीकडून 21-17, 16-21, 21-10. असा पराभव स्विकारावा लागला. याआधी भारता...

September 28, 2024 2:37 PM

views 28

चीन खुल्या टेनिस पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा, इव्हान डोडिग यांचा सामना निकोलस जॅरी, फ्रान्सिस्को सेरंडोलो यांच्याशी होईल

चीन खुल्या टेनिस पुरुष दुहेरीत आज रोहण बोपण्णा आणि इवान डोडिग या भारत-क्रोएशिया जोडीचा सामना अर्जेंटिनाचा फ्रान्सिस्को सेरुंडोलो आणि चिलीचा निकोलस जेरी जोडीशी होणार आहे. बोपण्णाचा नियमित जोडीदार ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डननं एटीपी फाईव्ह हंड्रेड प्रकारात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

September 28, 2024 2:22 PM

views 15

भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेला दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळं लांबणीवर

  भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळं लांबणीवर पडला आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात काल बांगलादेशच्या संघाने पहिल्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात १०७ धावा केल्या होत्या. काल दिवसअखेर मोमीनुल हक ४०, तर मुशफिकूर रहीम ७ ध...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.