प्रादेशिक बातम्या

August 10, 2025 3:32 PM August 10, 2025 3:32 PM

views 7

नाशिकमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा CBI कडून पर्दाफाश

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं नाशिकमध्ये इगतपुरी इथं सुरु असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या पाच जणांना अटक केली आहे. ॲमेझॉन या ई-कॉमर्स संकेतस्थळाचं ग्राहक मदत केंद्र असल्याचं भासवून या कॉल सेंट...

August 10, 2025 6:53 PM August 10, 2025 6:53 PM

views 10

आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याचं आवाहन

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर, आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांकडे सजगपणे बघावं, सावध राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपूरमध्ये केलं. आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्यांना सुमारे १० कोटी रुपये परत देण्याचा कार्यक्रम, तसंच नागपूर पोलिसांनी विक...

August 10, 2025 3:29 PM August 10, 2025 3:29 PM

views 7

वंदे भारतमुळे वेळेची बचत होऊन विदर्भातल्या लोकांना पुण्याशी जोडलं जाईल – मुख्यमंत्री

देशात नागपूर-पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत रेल्वे सुरु झाली असून त्यामुळे वेळेची मोठी बचत होऊन विदर्भातल्या लोकांना पुण्याशी जोडलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर अजनी पुणे या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाप्रसंगी नागपूर रेल्वे स्थानकावर ते उपस्थित होते. त्यावेळी...

August 9, 2025 12:58 PM August 9, 2025 12:58 PM

views 24

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं राज्यभरात आजपासून जनजागृती अभियान

लोकसभा निवडणुकीत बनावट मतदान झाल्याचं सादरीकरण राहुल गांधी यांनी सखोल अभ्यास करून केलं आहे, मात्र निवडणूक आयोगानं गांधी यांना शपथपत्र सादर करायला सांगितलं हे योग्य नाही असं मत शरद पवार यांनी मांडलं. ते आज नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपासंदर्भात निवडणूक आयोगाने...

August 9, 2025 10:58 AM August 9, 2025 10:58 AM

views 3

देशभरात सर्वत्र रक्षाबंधन सणाचा उत्साह

संपूर्ण देशभर आज राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा बहिण-भावांमधील खास नात्याचा सण साजरा करण्यात येत आहे. या दिवशी बहिणी भावांना राखी बांधून त्यांच्या भरभराटीची, उत्तम आरोग्याची आणि सुखी आयुष्याची सदिच्छा व्यक्त करतात, तर भाऊ बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचं रक्षण करण्याचं व...

August 8, 2025 7:55 PM August 8, 2025 7:55 PM

views 4

मुसळधार पावसामुळे मुंबईत टोमॅटोचे दर ५८ रुपये किलो

टोमॅटोच्या किरकोळ दर देशभरात वाढल्याचं सरकारने म्हटलं आहे. स्थानिक कारणांमुळे हे दर वाढले असून उत्पादनातील तूट किंवा मागणी-पुरवठा असमतोल याचा यात काही संबंध नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीत टोमॅटोचे दर ७३ रुपये किलो तर मुंबईत ५८ रुप...

August 7, 2025 7:52 PM August 7, 2025 7:52 PM

views 9

अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयात शुल्काचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मुंबईत उच्चस्तरीय बैठक

अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयात शुल्काचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेतली.    अमेरिकेच्या शुल्कवाढ धोरणामुळे राज्यातील निर्यातप्रधान उद्योगांवर होणारे  संभाव्य परिणाम, तसंच जागतिक बाजारातील स्पर्...

August 7, 2025 3:36 PM August 7, 2025 3:36 PM

views 13

धाराशिवमध्ये सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी AI चा वापर

राज्यात सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ व्हावी या उद्देशाने धाराशिव तालुक्यात उपळा इथे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. या प्रयोगांतर्गत १० शेतकऱ्यांच्या शेतात स्वयंचलित हवामान केंद्र तर १० शेतकऱ्यांच्या शेतात एआय सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. या हवामान केंद्रांच्या २० किलोमीटर परिघ...

August 7, 2025 3:10 PM August 7, 2025 3:10 PM

views 6

संत कबीर हातमाग पुरस्कार सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना प्रदान

देश आज अकरावा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करत आहे. ब्रिटीशांच्या राजवटीचा विरोध करताना हातमागासह अन्य स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन म्हणून ७ ऑगस्ट १९०५ रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नवी दिल्लीत...

August 7, 2025 3:05 PM August 7, 2025 3:05 PM

views 8

मुंबई विमानतळावर साडे १४ किलो वजनाचा गांजा जप्त

मुंबईतल्या विमानतळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी साडे १४ किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. याची किंमत अंदाजे १४ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी एक जणाला अटक करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५ ऑगस्टच्या रात्री एक संशयीत प्रवासी जकात अधिकाऱ्यांना आढळून आला. त्याची तपा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.