प्रादेशिक बातम्या

October 2, 2025 6:16 PM

views 219

प्रवाशांच्या सोयीसाठी ‘आपली एसटी’ या नावानं एसटीचं नवीन ॲप

एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी आपली एसटी या नावानं नवीन ॲप आणलं आहे. ते आजपासून लोकांना उपलब्ध होत असून या प्रारंभीच्या टप्प्यात काही त्रुटी दिसून आल्या तर, प्रवाशांनी त्याबाबत जरुर सूचना कराव्यात, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.   

October 2, 2025 3:54 PM

views 82

कृषी यंत्रसामग्रीवरचा जीएसटी ५ टक्के

वस्तु आणि सेवा कररचनेतल्या सुधारणांमुळे कृषी यंत्रसामग्रीवरचा जीएसटी कमी करून १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे. जैव-कीटकनाशकं तुषार सिंचन, ठिबक सिंचन प्रणाणी, कापणीसाठीची यंत्र, लहान आकाराचं डिझेल इंजिन यांचा त्यात समावेश आहे. अमोनिया, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड यांसारख्या खतांवरचा जीएसटी १८...

October 2, 2025 3:47 PM

views 68

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी नेते जी जी पारेख यांचं निधन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी नेते जी जी पारेख यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते १०१ वर्षांचे होते. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील १९४२ च्या चले जाव चळवळीत जी जी पारेख यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर आणीबाणीविरोधी आंदोलनातही पारेख यांना कारावास झाला होता. युसूफ मेहरअली सेंटरच्या माध्य...

October 2, 2025 6:10 PM

views 134

बीड जिल्ह्यात सुरू झालेलं जातीपातीचं राजकारण संपवावं – पंकजा मुंडे

बीड जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू झालेलं जातीपातीचं राजकारण संपवावं असं आवाहन मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. बीड जिल्ह्यातील सावरगाव इथं आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. संत भगवान बाबा यांनी सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र राहण्याची शिकवण दिली, तसंच गोपीनाथ मुंडे यां...

October 2, 2025 3:14 PM

views 183

नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज नागपूरमध्ये साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत. यानिमित्त आज सकाळी विशेष बुद्ध वंदना झाली. यावेळी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी अनुयायांसोबत बुद्ध वंदनेत स...

October 2, 2025 12:10 PM

views 60

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – संघाचा शताब्दी वर्ष सोहळा आणि विजयादशमी कार्यक्रम नागपूरमधील रेशीमबाग येथे सुरू

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - संघाचा शताब्दी वर्ष सोहळा आणि विजयादशमी कार्यक्रम नागपूरमधील रेशीमबाग येथे प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत  सुरू झाला आहे . सरसंघचालक डॉ. मोहन भागवत याप्रसंगी त्यांचे मुख्य भाषण देतील. संघाचा हा समारंभ पाहण्यासाठी देश-विदेशातील मान्यवर उ...

October 1, 2025 3:11 PM

views 251

नागपूरच्या दीक्षाभूमीत एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उद्या मुख्य सोहळा होणार

नागपूरच्या दीक्षाभूमीत एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उद्या मुख्य सोहळा होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते आज दीक्षाभूमी परिसरातील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं.   डॉ. बाबासा...

October 1, 2025 3:04 PM

views 65

उद्या साजऱ्या होणाऱ्या  विजयादशमीच्या सणाचा उत्साह

उद्या साजऱ्या होणाऱ्या  विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या सणाचा उत्साह सर्वत्र बघायला मिळत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात या दिवशी शारदीय नवरात्रौत्सवाचं उत्थापन होऊन या दिवशी सीमोल्लंघन साजरं केलं जातं. तर उत्तरेकडच्या राज्यांमधे रावण दहनाने र...

September 30, 2025 9:12 PM

views 66

स्पीड पोस्टचे नवे दर लागू, ओटीपी आधारित सेवाही सुरू होणार

भारतीय टपाल विभागाने आपल्या स्पीड पोस्ट या सेवेसाठी नव्या दरांची घोषणा केली आहे. हे दर उद्यापासून लागू होतील. या नव्या दरांनुसार, ५० ग्रॅम वजनाच्या पोस्ट अथवा पार्सलवर स्थानिक पातळीवर १९ रुपये, २०० किलोमीटर ते २ हजार किलोमीटर अंतरासाठी ४७ रुपये आकारले जातील. ५१ ते अडीचशे ग्रॅम वजनाच्या पार्सलसाठी शह...

September 30, 2025 9:10 PM

views 512

ओला दुष्काळ नियमात बसत नसला, तरीही दुष्काळाच्या सवलती लागू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नाही, मात्र दुष्काळासाठी ज्या सवलती लागू केल्या जातात तशाच सवलती लागू केल्या जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फ़डनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते.    राज्यात अतिवृ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.