October 2, 2025 12:10 PM

printer

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – संघाचा शताब्दी वर्ष सोहळा आणि विजयादशमी कार्यक्रम नागपूरमधील रेशीमबाग येथे सुरू

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – संघाचा शताब्दी वर्ष सोहळा आणि विजयादशमी कार्यक्रम नागपूरमधील रेशीमबाग येथे प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत  सुरू झाला आहे .

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत याप्रसंगी त्यांचे मुख्य भाषण देतील.

संघाचा हा समारंभ पाहण्यासाठी देश-विदेशातील मान्यवर उपस्थित आहेत. यामध्ये पथसंचलन, शस्त्रपूजन आणि स्वयंसेवकांचे शारीरिक प्रात्यक्षिक यांचा समावेश आहे.

स्वयंसेवकांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.