प्रादेशिक बातम्या

September 15, 2025 8:09 PM September 15, 2025 8:09 PM

views 17

राज्यात जन आरोग्य योजनेद्वारे नवीन उपचारांना मान्यता

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन 2 हजार 399 उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पाच लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्...

September 15, 2025 8:02 PM September 15, 2025 8:02 PM

views 17

Seva Pakhwada : स्वच्छ भारत मोहिमेद्वारे नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन!

सेवा आणि सुशासन या मूल्यांच्या आधारवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारचं कामकाज सुरू आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेच्या अंतर्गत स्वच्छ भारत मोहिमेद्वारे प्रत्येक नागरिकाचं आयुष्य कसं बदललं हे जाणून घेऊया. स्वच्छ भारत अभियानाला अकरा वर्षांपूर्वी सुरूवात झाली. १५ ऑगस्ट २०१...

September 15, 2025 7:46 PM September 15, 2025 7:46 PM

views 12

Nashik : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मोर्चा

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या आणि इतर मागण्यांसाठी आज नाशिकमधे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यसरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची महिनाभरात अंमलबजावणी करावी अशी मागणी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली....

September 15, 2025 7:43 PM September 15, 2025 7:43 PM

views 25

अहिल्यानगर-बीड-परळी-वैजनाथ या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी १५० कोटी रुपयांचा निधी

बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या अहिल्यानगर - बीड - परळी - वैजनाथ या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी शासनानं दिलेला अतिरिक्त १५० कोटी रुपयांचा निधी आज वितरित करण्यात आला. या प्रकल्पासाठी आजपर्यंत शासनानं २ हजार ९१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या योजनेच्या बीड-अहिल्यानगर या टप्प्यावरच्या रे...

September 15, 2025 7:41 PM September 15, 2025 7:41 PM

views 7

कर्करोग सेवा उपलब्ध करण्यासाठी धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातल्या जनतेसाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्यं विभागानं धोरण तयार करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिले. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली. कर...

September 15, 2025 7:09 PM September 15, 2025 7:09 PM

views 44

UPI Payment : दिवसाला १० लाखांचे व्यवहार करता येणार

व्यक्तीकडून व्यापाऱ्याला यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करण्याची मर्यादा एका दिवसाला दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणं आणि प्रमुख क्षेत्रांमधे पेमेंटची सुविधा सुलभ करणं हा यामागचा हेतू आहे. यापूर्वी वापरकर्त्यांना पेमेंट विभागू...

September 15, 2025 7:05 PM September 15, 2025 7:05 PM

views 17

‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ उपक्रमात प्रथम विजेत्याला लाखोंचं बक्षीस

राज्यातल्या पर्यटन स्थळांचा प्रचार करण्यासाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्वोत्तम छायाचित्राला ५ लाख रुपयांचं प्रथम पारितोषक देण्यात येणार असल्याचं पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं महाराष्ट्र पर्...

September 15, 2025 7:01 PM September 15, 2025 7:01 PM

views 14

रामटेक इथं उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या ६० दिवसात जमीन हस्तांतरित

विदर्भात चित्रपट निर्मिती आणि रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी रामटेक इथं उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या ६० दिवसात जमीन हस्तांतरित करण्याचा आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिली. ते रामटेक जवळच्या नव...

September 15, 2025 7:49 PM September 15, 2025 7:49 PM

views 44

राज्यात पावसाचा जोर, अनेक भाग जलमय

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुणे शहरात काल झालेल्या पावसाचा फटका विमानसेवेला बसला. आज सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात येणारी १४ विमानं अहमदाबाद, हैदराबाद, सूरत, मुंबई या विमानतळांवर उतरवण्यात आली. तर पुणे विमानतळावरची तीन उड्डाणं माघारी...

September 15, 2025 3:48 PM September 15, 2025 3:48 PM

views 23

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपत्कालिन कार्य केंद्राला भेट देणार

राज्यात  मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातल्या राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांमधे  पुरात अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिका...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.