प्रादेशिक बातम्या

October 14, 2025 7:34 PM

views 57

जहाल नक्षलवादी भूपती गडचिरोलीत आत्मसमर्पण करणार

नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य असलेल्या भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल उद्या गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करणार असल्याचं वृत्त आहे. त्याच्यावर विविध राज्यात १० कोटी रुपयांचं बक्षीस आहे. त्याच्यासोबत ६० नक्षलवादी सुद्धा आत्मसमर्पण करतील. यामुळं नक्षल चळ...

October 14, 2025 7:29 PM

views 92

इंडिया मेरीटाइम विक २०२५ या कार्यक्रमासाठी मुंबईत कायमचं केंद्र उभारावं – मुख्यमंत्री फडणवीस

भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासासाठी इंडिया मेरीटाइम विक २०२५ या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारनं मुंबईत कायमचं केंद्र उभारावं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत त्यांनी इंडिया मेरीटाईम विकच्या आयोजनाचा आढावा घेतला. केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री स...

October 14, 2025 7:13 PM

views 37

पात्र गावांना वनहक्क देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

पात्र गावांना वनहक्क देण्यासंदर्भात आदिवासी विकास आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मुंबई इथं मंत्रालयात वनहक्क कायदा २००६ च्या अंमलबजावणीसंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.   आदिवासी वनपट्टेधारका...

October 14, 2025 7:09 PM

views 37

माता रमाबाई नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन

मुंबईत माता रमाबाई नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. गेल्या ४० वर्षांपासून इथले लोक कठीण परिस्थितीत जगत आहेत, त्यांचा खडतर प्रवास आज संपला असून, या १७ हजार कुटुंबांचं घरांचं स्वप्न महायुती सरकार पूर्णत्वाला नेईल, असं उपमुख्...

October 14, 2025 3:35 PM

views 35

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातले मुख्य आरोपी, वीरेंद्र तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं आज जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या एकल पीठानं ते तोंडी आदेश दिले. आदेशाची प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही.

October 14, 2025 7:08 PM

views 424

बांबू लागवड आणि प्रक्रीया उद्योगाला चालना देण्यासाठी ‘बांबू धोरण’ जाहीर

राज्य सरकारनं आगामी ५ वर्षांसाठीच्या बांबू धोरणाला आज मंजुरी दिली. यामुळं ५० हजार कोटींची गुंतवणूक आणि ५ लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे.   राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन २०२३ शी सुसंगत बांबू धोरणाला राज्य मंत्रीमंडळाची आज मंजुरी मिळाली. या धोरणात बांबू शेतकरी उत्पादक संघटना (FPO), क...

October 14, 2025 4:38 PM

views 48

खड्डे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई

महाराष्ट्रात रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना ६ लाख रुपये नुकसानभरपाई द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज संबंधित महानगरपालिकांना दिले.   तसंच, अशा दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्यांना ५० हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई द्यावी, असंही न्यायमूर्ती ...

October 14, 2025 7:18 PM

views 87

मविआतर्फे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मतदार याद्यांमधली नाव नोंदणी, मतदान प्रक्रियेमधली पारदर्शकता, व्हीव्ही-पॅट पद्धतीचा वापर, ईव्हीएम मशीन, या आणि इतर मुद्द्यांबाबत आपलं निवेदन सादर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्...

October 14, 2025 1:37 PM

views 46

व्यावसायिक आणि कंपनी मालकांना आता कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार

मुंबई आणि उपनगरातल्या नागरिक, व्यावसायिक आणि कंपनी मालकांना आता  कोणत्याही मुद्रांक कार्यालयात  दस्त नोंदणी करता येणार आहे. महसूल विभागानं नुकताच या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. रहिवासी किंवा व्यावसायिकांना त्यांच्याच विभागातल्या  मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्याची अट काढून टाकण्यात आली आहे....

October 14, 2025 1:02 PM

views 122

नागपूरमधे आज धम्मचक्रप्रवर्तन दिन उत्साहात साजरा

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षा भूमीवर बुद्ध धम्माचा स्वीकार केला तो दिवस होता १४ ऑक्टोबर १९५६, विजयादशमी.   विजयादशमीला धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा केला जातो. आज तारखेनुसार या घटनेचा वर्धापन दिन असल्याने आजही दीक्षाभूमीवर आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने येत आहेत.  दीक्षाभूमी परिसरात ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.