March 17, 2025 3:52 PM
बीड जिल्ह्यातल्या शिक्षक आत्महत्येप्रकरणी संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी
बीड जिल्ह्यातल्या केज इथले शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली, त्यामुळे ...