June 19, 2024 7:52 PM June 19, 2024 7:52 PM
12
पालखीमार्गावरची कामं वेळेत पूर्ण करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पालखीमार्गावरची सगळी कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी जास्तीचे कामगार लावावेत, अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत सोलापुरातल्या नियोजन भवन इथल्या बैठकीत ते बोलत होते. आ...