प्रादेशिक बातम्या

August 10, 2024 7:31 PM August 10, 2024 7:31 PM

views 13

मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय दागिने प्रदर्शनाचं उद्घाटन

भारतातल्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग निर्यातीत रत्ने आणि दागिने निर्यातीचा मोठा वाटा असून हिरे उत्तेजना परवाना सुरु केल्यामुळे या उद्योगांना लाभ मिळणार असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत भारत आंतरराष्ट्रीय दागिने प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात...

August 10, 2024 7:37 PM August 10, 2024 7:37 PM

views 8

अजिंठा लेणी रेल्वे जोडणी हा प्रादेशिक औद्योगिक विकासाला चालना देणारा प्रकल्प असल्याची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची माहिती

अजिंठा लेणी रेल्वे जोडणी हा प्रादेशिक औद्योगिक विकासाला चालना देणारा हा प्रकल्प असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना या प्रकल्पाविषयी माहिती दिली. या प्रकल्पाअंतर्गत जालना ते जळगाव असा १७४ किलोमीटर लांबीचां रेल्वेमार्ग विकसित केला जा...

August 10, 2024 7:18 PM August 10, 2024 7:18 PM

views 8

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या सर्वांना ओवाळणी म्हणून दोन महिन्याचं अनुदान जमा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज केलेल्या सर्व बहिणींना येत्या १७ तारखेला ओवाळणी म्हणून दोन महिन्यांचं अनुदान खात्यात जमा करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या योजनेत जवळपास दीड  कोटी माहिलांनी अर्ज भरले आहेत, अजूनही अर्ज भरले जात आहेत. पुढच्या महिन्यात अर्ज करणाऱ्...

August 10, 2024 7:14 PM August 10, 2024 7:14 PM

views 5

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची मंजुरी

महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पानंतर नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून १० पूर्णांक ६४ शत...

August 10, 2024 7:13 PM August 10, 2024 7:13 PM

views 4

नवीन कर प्रणालीबाबत लोकांना साक्षर करण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढाकार घेण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन

कर विषयक कायदे, आर्थिक जबाबदारी याविषयी जनसामान्यांना साक्षर करुन आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं.   'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय विदर्भ परिषदेचं...

August 10, 2024 7:08 PM August 10, 2024 7:08 PM

views 3

राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरवला जात आहे – राज ठाकरे

राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरवला जात आहे अशी खंत नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.  छत्रपती संभाजीनगर इथे ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेचा समारोप झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आपली भूमिका मांडत होते. महाराष्ट्रात उपलब्ध संधीचा सुयोग्य वापर केला तर आर...

August 10, 2024 6:54 PM August 10, 2024 6:54 PM

views 6

बेस्ट उपक्रमातर्फे ‘बेस्ट इतिहास आणि उपक्रमाची प्रगतीशिल कार्यप्रणाली’ चं सखोल माहिती दर्शविनारे प्रदर्शन

७ ऑगस्ट रोजी झालेल्या बेस्ट दिनाच्या पार्श्वभूमीवर 'बेस्ट उपक्रमाचा इतिहास आणि उपक्रमाची प्रगतीशिल कार्यप्रणाली' याबाबतचं सखोल माहिती दर्शवणारं प्रदर्शन बेस्ट उपक्रमाने  बेस्टच्या आणिक आगारातल्या बेस्ट संग्रहालय इथं आयोजित केलं आहे. ९ ऑगस्टपर्यंत असलेल्या या प्रदर्शनाची कालमर्यादा वाढवून रविवार दिना...

August 10, 2024 6:39 PM August 10, 2024 6:39 PM

views 40

लाडकी बहीण योजना फसवी असून मतदारांच्या मतांवर डोळा ठेवून ती सुरु करण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्य सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना फसवी असून मतदारांच्या मतांवर डोळा ठेवून ती सुरु करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेस पक्षाच्या लातूर, धाराशीव, बीड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज लातूरमध्ये झाला त्यावेळी उपस्थित नेत्यांनी हा आरोप केला. या मेळाव्याला काँग्रेसचे राज्य ...

August 10, 2024 3:55 PM August 10, 2024 3:55 PM

views 6

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्राला दिली भेट

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान आज आकाशवाणी मुंबई केंद्राला भेट दिली आणि सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला. श्रोत्यांना आवडण्याजोग्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना त्यांनी आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान केली. युवा आणि महिला कें...

August 10, 2024 3:46 PM August 10, 2024 3:46 PM

views 2

रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी “लिओ पॉलिमर तंत्रज्ञान” वापरण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी “लिओ पॉलिमर तंत्रज्ञान” वापरण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काल दिल्या. ठाणे नाशिक महामार्गावरच्या खारेगाव ते पडघा, तळवली ते शहापूर या रस्त्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.  या महामार्गावरची प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करावी तसंच का...