प्रादेशिक बातम्या

August 11, 2024 7:15 PM August 11, 2024 7:15 PM

views 2

विराेधी पक्षातल्या नेत्यावरचा हल्ला म्हणजे महाराष्ट्रात अराजकता माजल्याचे लक्षण – आमदार जितेंद्र आव्हाड

विराेधी पक्षातल्या नेत्यावरचा हल्ला म्हणजे महाराष्ट्रात अराजकता माजल्याचे लक्षण आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. शनिवारी ठाण्यात सभेपूर्वी शिवसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर मनसेच्या ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी हल्ला के...

August 11, 2024 7:22 PM August 11, 2024 7:22 PM

views 14

अशांत परिस्थिती होऊ नये याची काळजी त्या-त्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेण्याची गरज-डॉ. नीलम गोऱ्हे

ठाण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला म्हणजे एकप्रकारची राजकीय अशांतताच असून, अशांत परिस्थिती होऊ नये याची काळजी त्या-त्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेतली पाहिजे, असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. त्या आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होत्या. पक्ष सं...

August 11, 2024 6:32 PM August 11, 2024 6:32 PM

views 10

बीड जिल्ह्यात मालगाडीखाली आल्यानं एका मेंढपाळासह २२  मेंढ्या,आणि दोन जनावरांचा  मृत्यू

बीड जिल्ह्यातल्या परळी जवळच्या मलकापूर शिवारातल्या धनगरतळ्याजवळच्या बोगद्यात आज सकाळी मालगाडीखाली आल्यानं एका मेंढपाळासह २२  मेंढ्या,आणि दोन जनावरांचा  मृत्यू झाला. मधुकर सरवदे हे मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याना  घेऊन जात असताना  समोरुन आलेल्या मालगाडीखाली आले.  या रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूनं  बचावास...

August 11, 2024 3:28 PM August 11, 2024 3:28 PM

views 2

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच जनतेसमोर जाणार – नाना पटोले

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नसून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच जनतेसमोर जाणार असल्याचं  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं  आहे. ते काल लातूरमध्ये बातमीदारांशी बोलत होते.  मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण करून सरकारनं...

August 11, 2024 3:17 PM August 11, 2024 3:17 PM

views 4

राज्यातलं पहिलं १ हजार खाटांचं सामान्य रूग्णालय पंढरपूरात उभारण्याचा शासन निर्णय जारी

पंढरपूर इथं सर्व सुविधायुक्त राज्यातलं पहिलं १ हजार खाटांचं सामान्य रूग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.  नवनिर्मित १ हजार खाटांच्या या रूग्णालयात सामान्य रूग्णालय ३०० खाटा, महिला व शिशु रूग्णालय ३०...

August 11, 2024 2:30 PM August 11, 2024 2:30 PM

views 5

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य – कृषीमंत्री धनंजय मुंडे

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ सालाकरता प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यायची शासनाची योजना आहे. त्याकरता पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार आणि बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर करू देण्यासंदर्भातलं त्यांचं वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक नाहरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यक...

August 11, 2024 8:55 AM August 11, 2024 8:55 AM

views 1

केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी २५ कोटींचा आराखडा

कोल्हापूर इथं आगीत नष्ट झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पाहणी केली. हे नाट्यगृह वर्षभरात पुन्हा उभारण्याची ग्वाही देताना त्यांनी त्यासाठी २५ कोटींचा आराखडा केला असल्याचं पाहणीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरी समिती नियुक्त क...

August 10, 2024 8:28 PM August 10, 2024 8:28 PM

views 10

जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या  रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. नांदेडच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांनी आज बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी ७ हजार १६० कोटी रुपये खर्च येणार असून, येत्या ४ ते ५ वर्षांत...

August 10, 2024 8:54 PM August 10, 2024 8:54 PM

views 5

सिन्नर तालुक्यात उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय, प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय तसंच सिन्नर आणि एमआयडीसी पोलीस ठाणे इमारतींचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

सिन्नर तालुक्यात उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय, प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय तसंच सिन्नर आणि एमआयडीसी पोलीस ठाणे अशा चार इमारतींचं लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय हे १ मे २०२०पासून कार्यरत असून या ठिकाणी मूत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्ण...

August 10, 2024 7:43 PM August 10, 2024 7:43 PM

views 10

हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचं केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

हत्तीरोग निर्मूलनासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचं प्रत्येकाने सेवन करावं, असं आवाहन केंद्रीय आयुष  कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. हत्तीरोग निर्मूलनासाठी द्वैवार्षिक सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्...