August 13, 2024 10:15 AM August 13, 2024 10:15 AM
10
नव्या चेहऱ्यांना निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न – काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला
महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार असून, ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली अशा निष्ठावान नव्या चेहऱ्यांना निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आ...