प्रादेशिक बातम्या

November 14, 2025 6:19 PM

views 55

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री’

एसटी, अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं उत्पन्नवाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुंबईत ही माहिती दिली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होत...

November 14, 2025 3:39 PM

views 50

नागपूरमध्ये भव्य जनजातीय गौरव महोत्सवाचं आयोजन

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त नागपूर इथं उद्यापासून १७ नोव्हेंबर पर्यंत भव्य जनजातीय गौरव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या राज्यपातळीवरच्या महोत्सवाचं उद्घाटन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी नागपूर इथं ही म...

November 14, 2025 2:43 PM

views 65

वित्तीय समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांच्या राष्ट्रव्यापी अंमलबजावणी अभियानात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

वित्तीय समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांच्या राष्ट्रव्यापी अंमलबाजवणी अभियानात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती या अभियानासंदर्भातल्या अंतिम प्रगती अहवालात देण्यात आली आहे.  या अभियानाच्या काळात महाराष्ट्रात सुमारे  १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांपर्यंत विविध सरकारी योजनांचे लाभ पोहचवण्यात ...

November 14, 2025 3:22 PM

views 32

पुण्यात नवले पुलावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू

पुण्यात नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. पुलावर गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन कंटेनरनी पेट घेतला. यामध्ये एक चारचाकी वाहन अडकलं आणि त्यातल्या प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी य...

November 13, 2025 9:11 PM

views 91

महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार, महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी येत्या २० तारखेला जाहीर होईल. २७ नोव्हेंबरपर्यंत त्यावरच्या हरकती आणि सूचना दाखल करता येतील. तर अंतिम मतदा...

November 13, 2025 8:01 PM

views 8.1K

उमेदवारी अर्ज आणि शपथत्रातली माहिती भरणं आवश्यक, कागदपत्र अपलोड करायची गरज नाही-निवडणूक आयोग

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज आणि शपथत्रातली माहिती भरणं आवश्यक असून त्यासोबत कोणतंही कागदपत्र अपलोड करायची गरज नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र यांच्या छापील प्रतीवर सही करून आवश्यक कागदपत्रांसह ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहि...

November 13, 2025 8:18 PM

views 70

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे २५ हजार कोटी रुपये खर्च करून करण्यात येणारी पायाभूत सुविधांची कामं पुढची २५ वर्षं टिकतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. नाशिकमध्ये पुढच्या वर्षीपासून सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा प्रारं...

November 13, 2025 3:35 PM

views 71

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांच्या पॅनलचा विजय

एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. एमसीएच्या एकूण १६ पदांपैकी १२ पदांवर नाईक यांच्या पॅनेलचे उमेदवार निवडून आले आहेत. जितेंद्र आव्हाड हे उपाध्यक्ष पदावर निवडून आले आहेत. उन्मेष खानविलकर हे सचिव पदावर, निलेश भोसले संयुक्त सचिव पदावर तर अरमान म...

November 13, 2025 3:14 PM

views 49

पुणे भूखंड घोटाळा प्रकरणी पवारांना वाचवलं जातंय, दानवेंचा आरोप

पुणे भूखंड घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांना वाचवलं जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. राज्यात गैरव्यवहार उघडकीस येतात मात्र, भारतीय जनता पक्षाकडून त्यांना वाच...

November 13, 2025 3:33 PM

views 1.6K

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकूण ९ कोटी ८४ लाख ९६ हजार ६२६ मतदार असतील. राज्य निवडणूक आयोगाने अद्ययावत यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार यादीनुसार ही यादी प्रसिद्ध झाली आहे. यापूर्वीच्या म्हणजे राज्य विधानसभा निवडणुकीत राज्यात मतदारसंख्या ९ कोटी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.