प्रादेशिक बातम्या

November 13, 2025 3:31 PM

views 187

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक चिन्ह बाद!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाशी साधर्म्य सांगणारं ट्रंपेट हे चिन्ह निवडणूक आयोगाने यादीतून बाद केलं आहे. या चिन्हाला मराठीत तुतारी असं नाव दिलेलं होतं. अनेक अपक्षांनी त्यावर निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मि...

November 13, 2025 8:18 PM

views 59

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ

नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे २०२७मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ६ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक इथे एका जाहीर कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीने झाला. या विकास कामांसंबंधीची एक चित्रफितही यावेळी प्रदर्शित करण्यात...

November 12, 2025 7:17 PM

views 35

रत्ने आणि आभूषणे क्षेत्रासाठी राज्यशासनाचं नवीन धोरण जाहीर

रत्ने आणि आभूषणे क्षेत्रासाठी राज्यशासनाने नवीन धोरण जाहीर केलं आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या धोरणाचा शासननिर्णय आज जारी झाला. या क्षेत्रात पुढच्या ५ वर्षांच्या कालावधीत एक लाख कोटी रुपये गुंतवणूक  ५ लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. देशाच्या एकूण रत्न आणि आभूषण क्षेत्रात महाराष्ट्राच...

November 12, 2025 6:38 PM

views 23

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर सूक्ष्म अंमलबजावणीचे मुख्य सचिवांचे निर्देश

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क इथल्या व्यवस्था ठरवण्यासाठी आज मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी मुख्य ...

November 12, 2025 7:58 PM

views 128

दिल्ली स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांचे देशभरात छापे, मुंब्रा इथून एका संशयिताला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे. राष्ट्रीय तपास संस्था - एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसंच जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा आणि कुलगामसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली. या छाप्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली असून, श्रीनगरमधला डॉक्टर तजामुल मलिक याला ताब्या...

November 12, 2025 3:26 PM

views 305

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना पक्षाचं नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आव्हान दिलं आहे. या संदर्भातली सुनावणी येत्या २ डिसेंबरला होणार होती. मात्र...

November 12, 2025 2:44 PM

views 52

मुंबईत सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एका कामगाराचा मृत्यू

मुंबईत पवई इथे सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एका कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य एक कामगार अत्यवस्थ आहे. पवई इथल्या सांडपाणी प्रकल्पातल्या सेप्टिक टँकमध्ये हे दोन कामगार सफाईसाठी उतरले होते. मात्र, सेप्टिक टँकमधल्या गॅसमुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्...

November 12, 2025 2:41 PM

views 128

Maharashtra: कृषी विभागाच्या बोधचिह्न आणि घोषवाक्याचं अनावरण

राज्याच्या कृषी विभागाच्या बोधचिह्न आणि घोषवाक्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल झालं. ‘शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी’ असं घोषवाक्य कृषी विभागाने स्वीकारलं आहे. राज्यभरातून स्पर्धकांनी पाठवलेल्या सतराशे घोषवाक्यांमधून या घोषवाक्याची निवड करण्यात आली आहे. तंत्रज्ञानावर आधारित...

November 12, 2025 1:40 PM

views 134

दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्रातून एका संशयिताला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मुंब्रा इथून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वस्तूंचा तपास केला जात असल्याचं एटीएसने सांगितलं.

November 11, 2025 8:34 PM

views 40

सिंधुदुर्गात मुलगी जन्माला येताच आधार कार्डासह विविध प्रमाणपत्र देऊन स्वागत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलगी जन्माला येताच आधार कार्डासह विविध प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्याचा उपक्रम महिला आणि बालकल्याण विभागानं हाती घेतला आहे.   (जन्माला येणाऱ्या मुलींच स्वागत करताना त्या मुलींचं आधार कार्ड, आभाकार्ड, वय  अधिवास आणि राष्ट्रीयत्वाच प्रमाणपत्र तसंच जात प्रमाणपत्र सुद्धा देण्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.