प्रादेशिक बातम्या

September 11, 2024 3:14 PM September 11, 2024 3:14 PM

views 9

राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकसभेतले विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची, आणि इथल्या नागरिकांची बदनामी करतात, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. मात्र, शिवसेना आणि महायुतीतले सहकारी पक्ष आरक्षणाच्या बाजूने असून, आम्ही...

September 11, 2024 2:29 PM September 11, 2024 2:29 PM

views 9

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.     छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या ...

September 11, 2024 9:31 AM September 11, 2024 9:31 AM

views 14

धुळे जिल्हा लवकरच औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जाईल-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या औद्योगिक भागात आता लवकरच धुळ्याचे नाव असेल,असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धुळ्यात व्यक्त केला. धुळे जिल्ह्यातल्या जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातल्या 54 गावांना शेतीसाठी थेट वाहिनीद्वारे पाणी पुरवठा करणार्‍या 'बंदिस्त नळ वितरण प्रणाली' या योजनेचा शुभारंभ काल फडवणीस ...

September 11, 2024 9:07 AM September 11, 2024 9:07 AM

views 7

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज 15 कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून पाहील आणि, हा लाभ मिळाला नसेल, तर संबंधित कुटुंबा...

September 10, 2024 7:06 PM September 10, 2024 7:06 PM

views 7

मुंबई पालिकेच्या कार्यकारी सहायक लिपिक पदभरतीबाबत ‘ही’ अट रद्द

बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या कार्यकारी सहायक लिपिक पदासाठी, दहावी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावं, या अटीतली  'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्याचं प्रसिद्धी ...

September 10, 2024 7:38 PM September 10, 2024 7:38 PM

views 1

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय तथा अप्पा साळवी यांचं निधन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय अर्थात अप्पा साळवी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी रत्नागिरीतल्या मिरकरवाडा अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना रुजवण्यात आणि वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ...

September 10, 2024 6:48 PM September 10, 2024 6:48 PM

views 7

राज्यात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात  लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. राज्यात महायुतीला विजयी करण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज १५ कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून तो मिळालेला नस...

September 10, 2024 6:38 PM September 10, 2024 6:38 PM

views 10

बावनकुळे यांना अडकवण्यासाठी गोष्टीचं राजकारण करू नये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या मालकीच्या कारमुळे काल मध्यरात्री नागपुरात काही गाड्यांना झालेल्या अपघाताबाबत पोलीस योग्य तो तपास करत आहेत. पण केवळ बावनकुळे यांना  अडकवण्यासाठी या गोष्टीचं राजकारण करणं योग्य नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नाग...

September 10, 2024 6:32 PM September 10, 2024 6:32 PM

views 14

धुळ्यात ‘बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ योजनेचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमीपजून

धुळे जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातल्या ५४ गावांना शेतीसाठी थेट पाणीपुरवठा करणार्‍या 'बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ योजनेचं भूमीपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. सहा राष्ट्रीय महामार्ग आणि मनमाड-इंदूर रेल्वे मार्गामुळे प्रवास आणि वाहतुकीची सोय...

September 10, 2024 6:29 PM September 10, 2024 6:29 PM

views 19

विधानसभा निवडणुकीत ‘आरपीआय’ला योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा – पक्षाध्यक्ष रामदास आठवले

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते.   लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी विधानसभेला आम्...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.