प्रादेशिक बातम्या

October 5, 2024 8:28 PM

views 24

निर्जनस्थळी गस्त वाढवण्यासह पोलिसांना दक्ष राहण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदेश

निर्जनस्थळी गस्त वाढवण्यासह पोलिसांना दक्ष राहण्याचे आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले. पुण्यात पोलिसांच्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. निर्जनस्थळी रात्रीच्या वेळी प्रकाश झोत आणि भोंग्यांची व्यवस्था करावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याची वेळोवेळी देखरेख व्हावी, अशा सूचना गोऱ...

October 5, 2024 9:09 PM

views 32

मूग, उडीद, सोयाबीन या तिन्ही उत्पादनांच्या प्रत्यक्ष खरेदीला येत्या १० तारखेपासून सुरुवात

राज्य सरकारनं खरीप हंगाम २०२४-२५ करता आधारभूत खरेदीसाठी निश्चित केलेल्या हमीभावानुसार  मूग, उडीद आणि  सोयाबीन खरेदीची नोंदणी सुरु असून या तिन्ही उत्पादनांच्या प्रत्यक्ष खरेदीला येत्या १० तारखेपासून सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातल्या नजीकच्या नाफेड खरेदी केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्...

October 5, 2024 7:34 PM

views 27

पेसा निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मानधन तत्त्वावर नियुक्त करण्याचे राज्य सरकारचे आदेश

पेसा अर्थात अनुसूचित क्षेत्रातल्या १७ संवर्गांमध्ये निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मानधन तत्त्वावर नियुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारनं आज दिलं. शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कृषी सहायक, आरोग्य सेवक अशा सुमारे ७ हजार पदांवर ही नियुक्ती होणार आहे. पहिल्या पगाराइतकं मानधन...

October 5, 2024 7:29 PM

views 45

मुंबई आणि ठाण्याला भविष्याच्या दृष्टीनं तयार करण्यासाठी महायुतीला साथ देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

मुंबई आणि ठाण्याला भविष्याच्या दृष्टीनं तयार करण्यासाठी महायुतीला साथ देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ठाण्यात पायाभूत सुविधांच्या ३२ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण केल्यावर ते बोलत होते. यात बीकेसी ते आरे दरम्यानच्या मेट्रो ३ चं उद्घाटन,...

October 5, 2024 9:06 PM

views 23

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्य सरकारकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं या भाषेचा शिक्षणाच्या वापराचं प्रमाण वाढेल. जगभरात मोठ्या प्रमाणात मराठी भाषा पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीनं अभिजात मराठी सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं ...

October 5, 2024 7:37 PM

views 23

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं आश्वासन

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिलं आहे. राज्यघटना वाचवण्यासाठी हे दोन सर्वांत महत्त्वाचे मार्ग असल्याचं त्यांनी कोल्हापूर इथं संविधान सन्मान संमेलनात सांगितलं. जातनिहाय जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे आणि ...

October 5, 2024 3:09 PM

views 25

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यात ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी

दुपारी ठाण्यात ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे शहरात होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो आणि घाटकोपर जवळच्या छेडा नगरपासून ठाण्यातल्या आनंद नगरपर्...

October 5, 2024 9:05 PM

views 34

लाडकी बहीण योजना बंद करण्याची कोणामध्येही हिंमत नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन

लाडकी बहीण योजना बंद करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. राज्य सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांमुळं आपलं सरकारं हे लाडकं सरकार झालं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमीच राज्याला भरभरून देतात आणि आमच्याकडून काम करुन घेतात, असं ते म्हणाले. आज दिवस आनंदाचा...

October 5, 2024 2:36 PM

views 28

अहमदनगरचं अहिल्यानगर नामकरण करण्याला केंद्र सरकारची मंजुरी

अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्यानगर असं नामांतर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल ट्विट संदेशातून ही माहिती दिली. या निर्णयाबद्दल विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त केले आहेत.

October 5, 2024 11:33 AM

views 37

प्रधानमंत्री आज वाशिम तसंच ठाणे दौऱ्यावर-विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वाशिम तसंच ठाणे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात वाशिम इथं २३ हजार ३०० कोटी रुपयांच्या तर ठाणे इथं ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या च्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.