October 6, 2024 8:08 PM
18
‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापनेसाठी सामंजस्य करार
मुंबईत कांदिवली इथं ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या स्थापनेसाठी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यातल्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत...