September 25, 2024 7:41 PM September 25, 2024 7:41 PM
10
लातूर जिल्ह्यातल्या मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग
लातूर जिल्ह्यातल्या धनेगाव इथल्या मांजरा धरणातून विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धऱणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेत विसर्ग कमी किंवा जास्त केला जाण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, ...