September 26, 2024 3:36 PM September 26, 2024 3:36 PM
2
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . सुभाष चौधरी यांचं निधन
नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . सुभाष चौधरी यांचं एका खासगी रुग्णालयात आज निधन झालं. डॉ. चौधरी यांना यकृताशी संबंधित आजार होता. डॉक्टर चौधरी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ...