प्रादेशिक बातम्या

February 6, 2025 3:43 PM

views 142

नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांनी स्वीकारला पदभार

नांदेड जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती दिलेल्या राहुल कर्डिले यांनी आज आपला पदभार स्वीकारला. यापूर्वी ते सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक होते. मावळते जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे आता छत्रपती संभाजीनगर येथे वस्तू व सेवा कर विभागाचे सहायुक्त म्हणून आपला पदभार स्वीकारणार आहेत.  

February 6, 2025 1:53 PM

views 23

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ८५ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८५ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ३३ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत मात्र महाराष्ट्र चौथ्या स्थानावर गेला आहे. पहिल्या स्थानावर कर्नाटक, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा आणि तिसऱ...

February 6, 2025 1:29 PM

views 47

महाराष्ट्रात यापुढं औद्योगिक जमिनीचा वापर करण्यासाठी बिगरशेती परवानगी बंधनकारक नाही

राज्यात यापुढे औद्योगिक जमिनीचा वापर करण्यासाठी एन. ए. म्हणजेच बिगरशेती परवानगी बंधनकारक नसेल. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल केला जाईल. भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या ‘व्यापार सुलभता’ या महत्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं महसूल वि...

February 7, 2025 12:49 PM

views 20

मुंबई शहर ग्रंथोत्सवाचं मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उदघाटन

विविध विषयांतील माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली वाचनकक्षा रुंदावावी, असं आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केलं. मुंबई शहर ग्रंथोत्सवाचं उद्घाटन काल डॉक्टर गोऱ्हे आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. केवळ मोबाईलवर गुंत...

February 6, 2025 11:23 AM

views 18

घाटी रुग्णालयाच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन

छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘घाटी’ च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल, असं आश्वासन, उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिलं. जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आढावा घेतनाा ते बोलत होते. छत्रपती संभाज...

February 6, 2025 11:17 AM

views 24

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नांदेड दौरा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांचे आणि लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी नांदेडमध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत. नांदेड इथल्या श्री हुजूर साहेब सचखंड गुरुद्वाराला देखील शिंदे भेट देणार आहेत.

February 6, 2025 11:13 AM

views 20

महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेचे मराठवाडा विभागाचे निकाल जाहीर

महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेचे मराठवाडा विभागाचे निकाल जाहीर झाले असून, नांदेडच्या टायनी एंजल्स स्कूल या संस्थेच्या ’प्लॉट नं. शून्य’, या नाटकानं पहिला क्रमांक पटकावला आहे. नांदेडच्याच शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स या संस्थेच्या ‘आभाळ’ या नाटकाचा द्वितीय, परभणीच्या गोपाला फाऊंडेशन या संस्थेच्या ‘झाले मो...

February 6, 2025 11:09 AM

views 21

शाश्वत ग्रामविकासासाठी कृषी विद्यापीठांनी मध्यवर्ती भूमिका बजावण्याचं राज्यपालांचं आवाहन

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते काल अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...

February 6, 2025 10:59 AM

views 12

अक्षय ऊर्जा निर्मिती संदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेनं काम करावं – उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्र आणि राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा निर्मिती संदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेनं काम करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यामध्ये शाळा, कार्यालयांच्या सौर ऊर्जेसंदर्भातल्या प्रस्तावाचा समावेश करावा, असंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्ह्यांच्या वा...

February 6, 2025 10:50 AM

views 12

राज्यातील 16 कृषी उत्पन्न बाजार समित्या ई-नामसोबत जोडण्याचं नियोजन

राज्यातील 16 कृषी उत्पन्न बाजार समित्या ई- नामशी जोडून आधुनिक तंत्रज्ञानानं त्या अद्ययावत ठेवल्या जाणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल पुण्यात सांगितलं. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या संचालक मंडळाची बैठक रावल यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोल...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.