प्रादेशिक बातम्या

March 17, 2025 8:17 PM

views 24

Torres scam: मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेचं विशेष एमपीआयडी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल

टोरेस पाँझी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आज विशेष एमपीआयडी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणी आत्तापर्यंत सात जणांना अटक झाली आहे, तर १००पेक्षा जास्त जवाब नोंदवून घेतले आहेत. आरोपींवर विविध कलमांतर्गत खटला दाखल केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

March 17, 2025 8:34 PM

views 26

खासगी आस्थापनांमधे विशाखा समिती स्थापन करणं बंधनकारक करणार

महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावं आणि अत्याचाराविरुद्ध दाद मागता यावी यासाठी राज्य सरकार सर्व खाजगी  आस्थापनांमध्ये विशाखा तक्रार समिती स्थापन करणे  बंधनकारक करणार  असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आज  विधानपरिषदेत सांगितलं . सर्व शासकीय कार्यालयात या विशाखा समि...

March 17, 2025 8:05 PM

views 26

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता

विदर्भात काही ठिकाणी काल उष्णतेची लाट होती. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रात्रीच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत...

March 17, 2025 4:02 PM

views 37

सोलापूर  परिसर महनगर पालिकेनं बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित

सोलापूर जिल्ह्यात छत्रपती संभाजी तलाव आणि किल्ला परिसरात एका कावळा आणि बगळ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नमुना चाचणीत बर्ड फ्लू आढळल्यानंतर हा परिसर महनगर पालिकेनं बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. तसंच बर्ड फ्लू संसर्ग प्रतिबंधासाठी सर्व विभागांनी दिलेल्या सूचनांची प्रभावीपणे अंमलबज...

March 17, 2025 4:01 PM

views 33

ठाणे जिल्ह्यात माजी नगरसेवकाला ब्लॅकमेल करत पैसे वसूल करणाऱ्या चौघांना अटक

ठाणे जिल्ह्यात बदलापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेवकाला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून जबरदस्तीनं पैसे वसूल करणाऱ्या चौघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह फोटो माजी नगरसेवकाला या चौघांनी पाठवला होता. हा फोटो समाज माध्यमावर टाकण्याची बदनामीची धमकी देत नगरसेवकाकडे ५० लाख रु...

March 17, 2025 3:58 PM

views 23

ठाणे भिवंडी इथं छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करुन, त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. ही स्थळं आहेत, म्हणून आपल...

March 17, 2025 3:56 PM

views 19

सिंधुदुर्गमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लवकरच लोकापर्ण – उपमुख्यमंत्री अजित पवार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंचीच्या पुतळ्याचं काम राज्य सरकार पूर्ण करत असून लवकरच त्याचं लोकापर्ण केलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं. आमदार निलेश राणे यांनी महाराजांच्या स्मारकासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचं उ...

March 17, 2025 3:52 PM

views 21

बीड जिल्ह्यातल्या शिक्षक आत्महत्येप्रकरणी संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी

बीड जिल्ह्यातल्या केज इथले शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली, त्यामुळे संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली. तसंच विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना वेतन देणं संस्थाचालकांना बंधनकारक करावं अशी...

March 17, 2025 3:47 PM

views 9

पालघरमध्ये लखपती दीदींचं वार्षिक उत्पन्न लाखाच्या घरात

पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या ५८ हजार ६६२ महिलांनी लखपती दीदी अभियानाच्या माध्यमातून आपलं वार्षिक उत्पन्न लाखाच्या पुढे नेलं आहे. शेतीपूरक व्यवसाय, अन्नप्रक्रिया, दुग्धव्यवसाय, लघुउद्योग आणि सेवा क्षेत्रात या महिलांचं मासिक उत्पन्न १० ते १२ हजारांपर्यंत पोचलं आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्य...

March 17, 2025 3:18 PM

views 29

राज्याचं सध्याचं कर्ज सुरक्षित मर्यादेच्या आत – अर्थमंत्री अजित पवार

राज्याचं सध्याचं कर्ज सुरक्षित मर्यादेच्या आत आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.  ते आज विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते.   गेल्या १५ वर्षात राज्याचं स्थूल उत्पन्न आणि एकूण कर्ज दोन्ही वाढत गेलं आहे. कर्जाचं स्थूल उत्पादनाश...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.