March 19, 2025 7:48 PM
27
परभणी जिल्ह्यात १० लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील ४ आरोपी अटक
परभणी जिल्ह्यात दैठणा इथं १० लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतल्या ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख रूपयांचा मुददेमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाने पत्रकाव्दारे दिली आहे. घराचं बांधकाम करताना सापडलेलं सोनं स्वस्तात विकत देऊ असं सांगून ही फसवणूक करण्यात ...