प्रादेशिक बातम्या

March 17, 2025 1:44 PM

views 10

न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातला आणखी एक आरोपी अटक

न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात हव्या असलेल्या आणखी एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याचं नाव अरुणाचलम मरुथुवर असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध शहरांमध्ये पथकं पाठवली होती, परंतु तो स्वतःच पोलिसांना शरण आला असून न्यायालयाने त्याला चौकशीसाठी उद्यापर्यंत प...

March 17, 2025 3:54 PM

views 67

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस

राज्य विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपकडून संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांनी आज आपले अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनीही अर्ज भरला. तर अपक्ष उमेदवार उमेश म्हेत्रे यांनीही अर्ज दाखल केला आहे. &nbsp...

March 17, 2025 1:26 PM

views 20

कापूस खरेदी पारदर्शक होण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील – मंत्री जयकुमार रावल

भारतीय कापूस महामंडळामार्फत सुरू असलेली कापूस खरेदी पारदर्शकपणे व्हावी यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून आत्तापर्यंत राज्यात १२४ केंद्रांमार्फत १४२ कोटी ६९ लाख क्विंटल इतकी कापूस खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.   या संदर्भ...

March 17, 2025 3:25 PM

views 30

‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ हा अर्थसंकल्पाचा मूळ गाभा – अर्थमंत्री

विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आगामी ५ वर्षांचा विचार करून यंदाचा अर्थ संकल्प सादर केला आहे. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सर्व घटकांचा विकास डोळ्यासमोर ठेवले आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं. अर्थसंकल्पावरील चर्चेला त...

March 16, 2025 7:15 PM

views 11

जलयुक्त शिवार अभियानात सामाजिक संस्थांचा सहभाग

राज्यात जलयुक्त शिवार अभियानात सामाजिक संस्थांचा सहभाग असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार फौंडेशनने विकसित केलेल्या अवनी ग्रामीण ॲपच्या माध्यमातून योजनेतील कामांच्या डेटाचे संकलन आणि नियंत्रण करण्यात...

March 16, 2025 8:13 PM

views 66

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर, नागपूरमधले संदीप जोशी आणि वर्ध्यातले दादाराव केचे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर उमेदवार देणार आहे. &nbs...

March 16, 2025 7:26 PM

views 41

येत्या दोन दिवसात राज्यात उष्णतेची लाट

येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत उष्णतेची लाट कायम असून आज आणि उद्या कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सियस इतकं राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या दरम्यान किमान तापमान २३ अंश सेल्सियस राहील. सोमवारी किमान तापमानात एका अंशाची...

March 16, 2025 6:55 PM

views 25

विदर्भात धवलक्रांती घडवण्यासाठी मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल – मंत्री नितीन गडकरी

विदर्भात धवलक्रांती घडवण्यासाठी एनडीडीबी, अर्थात राष्ट्रीय दूध उत्पादन विकास महामंडळाद्वारे संचालित मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ते आज नागपुरात मदर डेअरी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्याचं भूमीपूजन करताना बोलत होते.  &nb...

March 16, 2025 6:50 PM

views 52

सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं सत्ताधाऱ्यांचं कारस्थान – काँग्रेस

कोकणात सापडलेली खनिजं आणि नैसर्गिक साधनसंपत्ती उद्योगपतींना देण्याचा सरकारचा मानस आहे. उद्योगपतींना लूट करता यावी यासाठी इथलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं कारस्थान सत्ताधाऱ्यांकडूनच केलं जात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते आज रत्नागिरीत, पत्रकार परिषदेत बोलत हो...

March 16, 2025 7:28 PM

views 32

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लांबणीवर

नवी मुंबईतल्या  नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लांबणीवर पडलं आहे. अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज या विमानतळाच्या बांधकामाला भेट दिली आणि  येत्या जूनमधे त्याचं उद्घाटन होईल असं समाजमाध्यमावर लिहीलं आहे. या आधी येत्या १७ एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल, असं ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.