November 18, 2025 8:08 PM November 18, 2025 8:08 PM
15
राज्याच्या काही भागात गारठा वाढला
राज्याच्या काही भागात गारठा वाढला असून आज धुळ्यात सर्वात कमी, ६ पूर्णांक २ दशांश अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलं. नाशिक जिल्ह्यात निफाड इथं ६ पूर्णांक ९, तर नाशिक शहरात ९ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस दशांश अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे भंडारा...