April 6, 2025 8:42 PM
24
येत्या ३-४ दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात कमाल तापमानात
येत्या ३-४ दिवसात महाराष्ट्र, वायव्य भारत, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा चंदीगढ, दिल्ली आणि पंजाबमधे पुढचे चार-पाच दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात येत्या...