प्रादेशिक बातम्या

January 5, 2026 3:42 PM

views 31

युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यामध्ये धोरणात्मक भागीदारी कराराची घोषणा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी पार पडलेल्या वेव्ज परिषदेत संगीत आणि कला क्षेत्रातल्या अनेक नवीन आंतरराष्ट्रीय प्रकल्पांची बीजे रोवली गेली होती, त्याचा परिणाम म्हणून आज संगीत क्षेत्रातला जागतिक पातळीवरचा पहिला करार मुंबईत होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

January 5, 2026 3:42 PM

views 39

बिनविरोध निवडलेल्या उमेदवारांनी पैसा आणि धाकदपटशाचा वापर केल्याचा काँग्रेसचा आरोप

महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध केला. हे उमेदवार लोकप्रिय आहेत, म्हणून बिनविरोध निवडलेले नसून पैसा आणि धाकदपटशाच्या जोरावर झालेले आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   &nbs...

January 4, 2026 2:46 PM

views 49

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गुजराती  साहित्यिक रघुवीर चौधरी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. आज दिवसभरात संमेलनात,पुस्तक चर्चा,मुला...

January 3, 2026 8:24 PM

views 27

चिपी विमानतळाला रात्रीही विमान उतरवण्याची परवानगी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं दिवस-रात्र सार्वकालीन हवामानात विमान चालनाकरता परवानगी दिली आहे, यामुळे आता या विमानतळावरुन नाईट लँडिंगसह सर्व मोसमात विमान प्रवास करणं शक्य होणार आहे. याशिवाय विमानतळावरची पार्किंगची क्षमताही ३ वरून ६ विमानांपर्यंत म्हणजे द...

January 4, 2026 1:51 PM

views 39

सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं आणि महिला प्रशिक्षण केंद्राचं साताऱ्यात भूमिपूजन

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातल्या नायगाव या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाचं आणि महिला प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. हे स्मारक विषमतेच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.   नायगावचं नाव बदल...

January 3, 2026 8:36 PM

views 1.5K

Municipal Election : महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं आज दिली. २९ महापालिकांमधल्या २ हजार ८६९ प्रभागांमधून हे उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी एकंदर ३३ हजार ४२७ अर्ज आले होते. त्यातले २४ हजार ७७१ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ८ हजार ८४० उमेदवारा...

January 3, 2026 3:06 PM

views 62

अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांचं निधन

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. गेलं वर्षभर ते कर्करोगाशी झुंज देत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते समर्पित कार्यकर्ते होते.  राज्यातल्या विविध नामांकित महाविद्यालयांमधे अध्यापन क्षेत्रात ...

January 3, 2026 1:49 PM

views 252

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज सेवानिवृत्त झाल्या. पोलीस दलात साडे ३७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या शुक्ला यांना मुंबईत भोईवाडा इथल्या पोलीस मैदानात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शुक्ला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी  सदिच्छा भेट घेतली. त...

January 3, 2026 9:48 AM

views 97

Municipal Election : अंतिम उमेदवार यादी आज जाहीर होणार

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. आज निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर, अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. काल अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले, तर अनेक ठिकाण...

January 2, 2026 7:34 PM

views 23

बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळणार!

बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळता यावं, यासाठी कृषी विभाग विकसित बियाणांचे वाण तयार करणार असल्याचं, केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिक इथं म्हणाले. ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आदिवासी भागातल्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.