December 3, 2025 3:36 PM December 3, 2025 3:36 PM
413
ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचं निधन
राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा याचं काल निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचं आज देहदान करण्यात आलं. पन्नालाल सुराणा हे दैनिक मराठवाडा या वृत्तपत्राचे माजी संपादक होते. ग्रामोदय समिती कुर्डवाडीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलंं होतं. दुष्काळ निवारण, शेतकरी-श...