December 4, 2025 2:55 PM December 4, 2025 2:55 PM
24
नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा यात्रेला सुरुवात
दत्तजयंतीच्या निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध सारंगखेडा इथल्या एकमुखी दत्तमंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. सारंगखेड्यातलं हे दत्तमंदिर महाराष्ट्र, गुजरातसह मध्यप्रदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. दत्तजयंतीचं औचित्य साधत सारंगखेडा इथं दरवर्षी मोठ्या यात्रोत्स...