प्रादेशिक बातम्या

December 31, 2025 1:51 PM

views 19

देशाच्या उत्तर भागात थंडीचा जोर

देशाच्या उत्तर भागात थंडीचा जोर देशाच्या उत्तर भागात थंडीचा कडाका वाढला आहे. जम्मू- काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमालयीन प्रदेशात हिमवृष्टी होत आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या अभावामुळे राजधानी दिल्लीसह उत्तरेच्या राज्यांमधे तापमानात घट झाली असून धुक्याची दाट चादर पसरली आहे. दृष्यमानता कमी ...

December 31, 2025 9:11 AM

views 21

नव वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे, पुणेसह विविध शहरांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त

2025 या वर्षातील आजचा शेवटचा दिवस....  सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यात सर्वत्र, विशेषतः तरुणाईमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. राज्यातली पर्यटन स्थळ पर्यटकांनी फुलून गेली आहेत. शहरांमधील विविध उपाहारगृह आणि हॉटेलही सज्ज झाले आहेत. नव वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई ...

December 31, 2025 9:05 AM

views 22

राज्यस्तरीय युवा महोत्सव पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू

राज्यस्तरीय युवा महोत्सव पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू झाला आहे. राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शितल तेली उगले यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन झालं. युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवक-युवतींना विविध क्षेत्रांत आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्याचं सशक्त व्यासपीठ मिळतं. युवकांचा सर्वां...

December 30, 2025 7:16 PM

views 76

मुंबई पालिका निवडणुकीसाठी AAP चा जाहिरनामा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘केजरीवालची गॅरंटी’ याअंतर्गत मोफत आणि २४ तास पाणीपुरवठा, २०० युनिट्सपर्यंत मोफत वीज, उत्तम दर्जाचं मोफत शिक्षण आणि आरोग्य सुविधा इत्यादी देण्याचं वचन आपनं दिलं आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षानं ७५ उमेदवा...

December 30, 2025 8:45 PM

views 111

अर्ज भरण्याची मुदत संपली, पक्षांतर करुन उमेदवारी पदरात

आज अखेरच्या दिवसापर्यंत अनेक ठिकाणी युती, आघाडी, उमेदवारी यादी यांचं चित्र स्पष्ट झालं नव्हतं. त्यामुळं राजकीय पक्ष आणि उमेदवारांसह मतदारांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे अनेकांनी अखेरच्या दिवशी पक्षांतर करुन उमेदवारी पदरात पाडून घेतली.   मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं सूत्र ...

December 30, 2025 8:45 PM

views 94

उमेदवारांची AB फॉर्म मिळवण्यासाठी चढाओढ, उमेदवारांमध्ये अखेरपर्यंत संभ्रम

मुंबई महानगर क्षेत्रासारखंच चित्र थोड्याफार फरकानं राज्याच्या इतर भागातही दिसून येतंय. पुण्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं महानगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे.     नाशिकमधे भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केली. आज उमेदवारी अर्ज भरण्य...

December 30, 2025 7:38 PM

views 86

शिक्षक भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राबवणार

राज्यातली शिक्षक भरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज होईल. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतील तर परीक्षा परिषदेचे आयुक्त सदस्य सचिव असतील. याशि...

December 30, 2025 7:39 PM

views 11

New Year साठी पहाटे ५ पर्यंत पार्टीची परवानगी!

नववर्षानिमित्त उद्या राज्यातल्या खाद्यागृह, हॉटेल, रेस्टॉरंट आणि ऑर्केस्ट्रा बार या आस्थापनांना दुसऱ्या दिवशी पहाटे पाचपर्यंत आपल्या आस्थापना खुल्या ठेवता येतील. दरवर्षी या आस्थापनांकडून येणारी मागणी आणि शासनाकडून मंजूरी यात दरवर्षी होणारा कालापव्यय लक्षात घेता ही परवानगी दरवर्षी डिसेंबरच्या २४, २५ ...

December 30, 2025 1:39 PM

views 32

मुंबईत भांडुप बेस्ट बसच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू, ९ जण जखमी

मुंबईत भांडुप इथं काल रात्री ‘बेस्ट’ च्या गाडीने धडक देऊन झालेल्या अपघातात चार पादचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले. बस चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.    भांडुप बस दुर्घटनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त के...

December 30, 2025 1:57 PM

views 84

Maharashtra: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.उद्या या अर्जांची छाननी होईल. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल   आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला...