October 6, 2025 3:02 PM October 6, 2025 3:02 PM
22
सवाई मानसिंग रुग्णालयातल्या आगीच्या चौकशीसाठी ६ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन
राजस्थानातल्या जयपूरमधल्या एस एम एस रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी ६ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या नेतृवाखाली ही समिती काम करणार आहे. या दुर्घटनेत जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल...