October 13, 2025 7:58 PM October 13, 2025 7:58 PM
43
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या ‘विश्वास’ योजनेला प्रारंभ
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनी आज विश्वास ही योजना सुरु केली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण तरतुदी कायद्यांतर्गत दंडात्मक नुकसानभरपाई सुसंगत करुन खटले कमी करण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २३८ वी बैठक आज ...