राष्ट्रीय

October 14, 2025 7:24 PM October 14, 2025 7:24 PM

views 31

भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा पुन्हा सुरु

भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा उद्यापासून पुन्हा सुरु होणार आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणांच्या अंमलबजावणीनंतर २२ ऑगस्ट २०२५ पासून ही सेवा स्थगित करण्यात आली होती. नवीन रचनेनुसार भारतातून टपालाने अमेरिकेत पाठवण्याच्या पार्सलवर भारतातच शुल्क वसुली होईल. अमेरिकेत प्रवेश करताना त्यावर पुन्हा उत...

October 14, 2025 3:57 PM October 14, 2025 3:57 PM

views 28

देशात कमावत्या महिलांची गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ

देशातल्या एकूण कमावत्या लोकसंख्येमधे महिलांचं प्रमाण गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलं असून २०२३-२४ मधे ते ४२ टक्के झाल्याची माहिती,  कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे. कमावत्या महिलांचं प्रमाण वाढण्यात भारत ‘ब्रिक्स’ देशात आघाडीवर असल्याचं जागतिक बँकेच्या आकडेवारीत म्हटलं आहे.   कौ...

October 14, 2025 3:49 PM October 14, 2025 3:49 PM

views 17

नोव्हेंबर दरम्यान देशभरात चौथी डीएलसी मोहीम राबवणार

निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग येत्या १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान देशभरात चौथी डीएलसी, अर्थात संगणकीकृत हयातीच्या दाखल्यांची मोहीम राबवणार आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी मोहीम असून, देशातले  एकूण २ हजार जिल्हे आणि उप-विभागीय मुख्यालयांमध्ये ती राबवली जाईल.   या टप्प्यात देशभरात...

October 14, 2025 3:30 PM October 14, 2025 3:30 PM

views 8

कचऱ्याचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी केला जाणार

देशातल्या सर्व महानगरपालिकांमधे जमा होणाऱ्या कचऱ्याचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी केला जाईल, असं  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल चेन्नई मध्ये एका कार्यक्रमात बोलत  होते. रस्ते बांधणीसाठी कचऱ्याचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण योजना ...

October 14, 2025 1:23 PM October 14, 2025 1:23 PM

views 42

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे अध्यक्ष उख्ना यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून चर्चेनंतर काही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणं अपेक्षित आहे.    सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि लोकशाही मूल्यांमधील समानतेमुळे १९...

October 14, 2025 1:16 PM October 14, 2025 1:16 PM

views 30

जागतिक स्तरावरच्या संघटनांमधे सुधारणा आवश्यक असल्याचं संरक्षण  मंत्र्यांचं प्रतिपादन

संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत योगदान देणाऱ्या देशांच्या प्रमुखांच्या संमेलनाला आज नवी दिल्ली इथं सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं यजमानपद भारतीय लष्कराकडे आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या संमेलनात बोलताना, कालबाह्य झालेल्या आंतरराष्ट्रीय यंत्रणांमध्ये सुधारणांची गरज असल्याची भा...

October 14, 2025 1:23 PM October 14, 2025 1:23 PM

views 31

आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर महसुलात ६.३३ शतांश टक्के वाढ

२०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ११ लाख ८९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन झालं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर महसुलात ६ पूर्णांक ३३ शतांश टक्के वाढ झाल्याची माहिती प्राप्तीकर विभागानं दिली आहे.   १ एप्रिल ते १२ ऑक्टोबर या काळात कंपनी करापोटी सुमारे ५ लाख २ हजार कोटी, ...

October 14, 2025 1:18 PM October 14, 2025 1:18 PM

views 54

गाझा पट्टीतला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या

गाझा पट्टीत गेली दोन वर्ष सुरु असलेला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर अमेरिकेचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प, इजिप्त आणि तुर्कीएचे अध्यक्ष आणि कतारचे अमीर यांनी काल इजिप्त मध्ये शर्म अल-शेख इथं स्वाक्षरी केली. यावेळी ३०पेक्षा जास्त देशांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते.   ...

October 14, 2025 1:05 PM October 14, 2025 1:05 PM

views 19

कफ सिरप भेसळ प्रकरणी जागतिक आरोग्य संघटनच्या मार्गदर्शक सूचना

भारतात तयार होणाऱ्या तीन कफ सिरपमधे भेसळ असल्याचं डब्लू.एच.ओ. म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. यात श्री सन फार्मासुटिकल्सचं कोल्डरिफ, रेडनेक्स फार्मास्युटिकल्सचं रेस्पिफ्रेश टीआर आणि शेप फार्माच्या रिलाइफ या औषधांचा समावेश आहे.  अशा प्रकारची औषधं  जगात कोठेही अशी औषधं आढळली तर ताबडतोब त्या...

October 13, 2025 8:09 PM October 13, 2025 8:09 PM

views 62

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनसुराज पक्षाची दुसरी यादी जाहीर

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनसुराज पक्षानं  ६५ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी पाटणा इथं पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली. याआधी पक्षानं ५१ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.  उमेदवारांच्या निवडीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व दिल्याचं प्रशांत ...