राष्ट्रीय

June 22, 2024 3:32 PM June 22, 2024 3:32 PM

views 16

CSIR-UGC-NET परीक्षा पुढे ढकलली

CSIR-UGC-NET ही 25 ते 27 जून रोजी संयुक्तपणे घेण्यात येणारी परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे तसंच तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सी-एन टी ए च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलं जाईल असं NTA ने कळवलं आहे. आधिक महितीसाठी, परीक्षार्थींनी 011- 407...

June 22, 2024 10:32 AM June 22, 2024 10:32 AM

views 21

केरळ, कर्नाटक,कोकण आणि गोव्यामध्ये पुढील पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज

केरळ, कर्नाटकाचा दक्षिण मध्य आणि किनारी भाग, कोकण आणि गोव्यामध्ये पुढील पांच दिवस मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात विदर्भाच्या उर्वरित भागात, मध्य प्रदेशच्या काही भागात, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि प...

June 22, 2024 2:50 PM June 22, 2024 2:50 PM

views 16

१८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत समारोप

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. यावेळी 'The Golden Thread' या माहितीपटाला आंतरराष्ट्रीय श्रेणीत सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शिका निशिता जैन यांना सुवर्ण शंख,...

June 21, 2024 8:38 PM June 21, 2024 8:38 PM

views 7

याेगाची उपयुक्तता जगभरातल्या लोकांना समजल्यामुळे योगाभ्यासाची व्याप्ती वाढली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या १० वर्षात योगाभ्यासाची व्याप्ती वाढली असून योग पर्यटनाविषयीचं आकर्षण वाढल्यामुळे लोक भारतात त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी येतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य समारंभ आज जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं शेर ए काश्मीर आंतरराष्ट्री...

June 21, 2024 8:30 PM June 21, 2024 8:30 PM

views 4

तूर, हरभरा आणि काबुली चणा यांच्या साठ्यावर सरकारचे निर्बंध

सरकारनं तूर, हरभरा आणि काबुली चणा यांच्या साठ्यावर नियंत्रण घातलं आहे. ग्राहकांना रास्त भावात डाळी मिळाव्यात आणि साठेबाजी किंवा अन्य गैरप्रकार होऊ नयेत यासाठी शासनानं हे पाऊल उचललं आहे. घाऊक तसंच किरकोळ व्यापारी, डाळ मिलचे मालक, बहुशृखंला किरकोळ विक्रेते, आणि आयातदार या सगळ्यांनाच हा निर्णय लागू आहे...

June 21, 2024 7:55 PM June 21, 2024 7:55 PM

views 18

केंदीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रासह १० राज्यांच्या कृषी मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची एकत्रित परिषद

केंद्र सरकारच्या धोरणानुसार डाळीच्या उत्पादनात आणखी वाढ करण्यासाठी राज्यात कृषी विद्यापीठातलं संशोधन, प्रगत शेती, सुधारित वाणांचा तसंच पाणी आणि खत वापराचं सुयोग्य नियोजन केलं जाईल, असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज सांगितलं. देशात डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी काय काय करता येईल याव...

June 21, 2024 7:29 PM June 21, 2024 7:29 PM

views 8

आकाशवाणी बातम्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत अग्रगण्य स्थानावर

आकाशवाणीनं विश्वासार्ह बातम्या देण्याची ओळख जपलेली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर स्टडी ऑफ जर्नालिझमच्या ताज्या वार्षिक सर्वेक्षणात आकाशवाणीच्या बातम्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत असलेल्या अग्रगण्य स्थानावर शिक्कामोर्तब केलं आहे.  कोणत्याही परिस्थितीत वास्तव बातम्या देण्याच...

June 21, 2024 8:35 PM June 21, 2024 8:35 PM

views 9

नवी दिल्लीत देशातल्या शेतकरी संघटनांची आणि कृषीअर्थतज्ञांची अर्थसंकल्पपूर्व बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज नवी दिल्लीत देशातल्या शेतकरी संघटनांची आणि कृषीअर्थतज्ञांची अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. यावेळी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, अर्थविभागाचे सचिव टी.व्ही. सोमनाथन, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन आदी अधिकारी उपस्थित होते. या आधी अर्थमंत्र्यांनी आर...

June 21, 2024 2:56 PM June 21, 2024 2:56 PM

views 10

केंद्रीय निवडणूक आयोगाची आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू

केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह हरयाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. हरयाणात ३ नोव्हेंबर रोजी, झारखंडमधे २६ नोव्हेंबर रोजी तर महाराष्ट्रात ५ जानेवारीला विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यामुळे तिथं निवडणुका होत आहेत. तसंच जम्मू काश्मीर या...

June 21, 2024 2:39 PM June 21, 2024 2:39 PM

views 19

तमिळनाडूमध्ये कल्लाकुरिची इथं विषारी दारूचं सेवन केल्यानं ४७ जणांचा मृत्यू

तमिळनाडू च्या कल्लाकुरीची इथल्या विषारी दारु सेवन केल्यानं मृत्यू पावलेल्यांची संख्या आता ४७ झाली आहे. या विषारी दारुमुळे एकूण १६५ जण बाधित झाले होते. यातील ११८ बाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असून इतर बाधितांची तब्येत सुधारत असल्याची माहिती जिल्हाधि...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.