राष्ट्रीय

July 20, 2024 10:29 AM

views 28

गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे पुरस्थिती, जनजीवन विस्कळीत

गुजरातमध्ये, सौराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, राज्यातील सुमारे 57 गावांना पुराचा फटका बसला आहे. देवभूमी द्वारका आणि पोरबंदर हे दोन जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले असून इथे गेल्या 36 तासांत 20 इंचांपेक्षा जास्त पावसा...

July 20, 2024 12:18 PM

views 27

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात काल संरक्षण गौरव समारंभ संपन्न

नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात काल संरक्षण गौरव समारंभ संपन्न झाला. या समारंभात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 94 विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात 31 जणांना परम विशिष्ट सेवा पदकं, 4 जणांना उत्तम य...

July 20, 2024 9:19 AM

views 27

मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर बंद पडल्यानं तांत्रिक अडचणी

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या बिघाडामुळे मायक्रोसॉफ्टची सॉफ्टवेअर प्रणाली काल ठप्प झाली होती, ती आता पूर्वपदावर येत आहे. यामुळे जगभरात अनेक देशांमध्ये बँकिंग, विमान वाहतूक आणि अन्य सेवा विस्कळीत झाल्या होत्या. भारतातही मुंबई विमानतळावरच्या सेवेला याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला. विविध वि...

July 20, 2024 10:26 AM

views 17

राखी पोष्टाद्वारे वेळेत पोहचण्यासाठी टपाल विभागाचा सल्ला

राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर, आपल्या प्रियजनांना राख्या वेळेवर मिळाव्यात या दृष्टीने भारतीय टपाल खात्यानं 31 जुलै पर्यंतच राख्या पाठवण्याचं नियोजन करण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. राख्यांचं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राख्या असलेली आपली पाकिटे सुरक्षितपणे बंद करणे आवश्यक असून पाकिटावर योग्य पिन...

July 20, 2024 9:45 AM

views 21

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर विरोधात यूपीएससीकडून गुन्हा दाखल

 केंद्रीय लोकसेवा आयोग-यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा २०२२ तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयोगाने कलेल्या सखोल तपासणीत, पूजा खेडकर यांनी अनेकदा त्यांच्या नावात, स्वाक्षरी आणि ईमेल तसच मोबाईल क्रमांकात बदल करून आयोगाची फसवणूक केल्याचं निष्...

July 19, 2024 8:46 PM

views 33

शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता उत्पादन वाढवता येऊ शकतं – मंत्री शिवराज सिंह चौहान

शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता उत्पादन वाढवता येऊ शकतं, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्दटलं आहे. लखनौ इथं नैसर्गिक शेतीच्या विज्ञानावरच्या प्रादेशिक सल्लामसलत कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.   केंद्र सरकार नैसर्गिक शेतीसाठी अखिल भारतीय स्तर...

July 19, 2024 8:38 PM

views 23

देशाचा माता मृत्यू दर कमी होण्यासाठी सरकार कार्यरत – राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

देशाचा माता मृत्यू दर कमी व्हावा, यासाठी सरकार काम करत असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं कुटुंब नियोजनाबाबतच्या तज्ज्ञांच्या बैठकीत बोलत होत्या. लोकसंख्या स्थिर राहावी, यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागलं असून, २०३० सालापर्यंत...

July 19, 2024 8:33 PM

views 23

भारताला २०२७पर्यंत विकसित देश बनवण्यात क्रीडाक्षेत्राची महत्त्वाची भूमिका – क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीय

भारताला २०२७ पर्यंत विकसित देश बनवण्यात क्रीडाक्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन युवा कल्याण आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं मांडवीय यांनी आज भारताचे ऑलिम्पिकपटू आणि पॅरालिम्पिकपटूंशी संवाद साधला. देशाच्या क्रीडापटूंना योग्य मदत आणि संधी मिळाल्या, तरच भ...

July 19, 2024 3:35 PM

views 19

अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या यात्रेकरूंची एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना

अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पमधून आज ४ हजार ८२१ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाली. दीडशे वाहनांच्या ताफ्यासह यात्रेकरूंनी आज पहाटे बेस कॅम्प सोडला. यापैकी एक हजार ७३१ यात्रेकरू काश्मीर खोऱ्यातल्या बालताल बेस कॅम्पकडे, तर तीन हजार ९० यात्रेकरू प...

July 19, 2024 3:32 PM

views 17

उत्तर प्रदेशमधल्या गोंडा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या चार वर

उत्तर प्रदेशमधल्या गोंडा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या चार वर पोहोचली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या २ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.उत्तरप्रदेशमध्ये काल दुपारी दिब्रुगडला जाणाऱ्या रेल्वे गाडीचे २१ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले होते. लखनौ-गोहाटी मुख्य रे...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.