राष्ट्रीय

July 17, 2024 8:34 PM

views 32

‘सुना बेशा’ उत्सवानिमित्त जगन्नाथ पुरीत लाखो भाविकांचा ओघ

'सुना बेशा' या सुवर्ण पेहरावातले भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक ओदिशात पुरी इथं लोटले आहेत. सुना बेशा हा उत्सव, सुवर्णालंकारांच्या प्रदर्शनासह ओदिशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकणारा महत्त्वपूर्ण आध्यात्मिक उत्सव आहे. या तिघांचेही तीन स्वतंत्र र...

July 17, 2024 3:55 PM

views 29

वंचित बहुजन आघाडीकडून २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत चैत्यभूमी इथून या यात्रेला प्रारंभ होणार असून, विदर्भ तसंच मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यात मार्गक्रमण करत, आठ ऑगस्टला छत...

July 17, 2024 3:45 PM

views 27

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पुढल्या ३ दिवसात अति मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पुढल्या तीन दिवसात अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ, ओदिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढचे चार दिवस अति जोरदार पाऊस होईल.   हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, पश्चिम राजस्था...

July 17, 2024 6:12 PM

views 25

आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची CDSCO अधिकाऱ्यांसह आढावा बैठक

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी CDSCO अर्थात केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत नवी दिल्ली इथं आढावा बैठक घेतली. आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.   औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता राखण्याबाबत नियंत्रण ठेवण्याचं काम CDSCO करत...

July 17, 2024 3:20 PM

views 53

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ साठी अर्जाची मुदत वाढ

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ साठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, इच्छुक पात्र व्यक्ती येत्या २१ जुलैपर्यंत आपली नामांकनं शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करू शकतात. त्रिस्तरीय निवड प्रक्रियेतून ५० शिक्षकांची निवड होणार असल्याचं शिक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.  

July 17, 2024 3:15 PM

views 35

आषाढी एकादशी निमित्त प्रधानमंत्री यांनी दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशी निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. विठ्ठालाचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो तसंच आनंद आणि समृद्धीने भरलेला समाज निर्माण होवो असं समाज माध्यमावर सामायिक केलेल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे.

July 17, 2024 2:48 PM

views 27

भारतीय नौदलाच्या विकसित भारत संकल्पनेवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेला प्रारंभ

भारतीय नौदलानं काल आपल्या (थिंकक्यू) THINQ2024 या राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा काल प्रारंभ केला. यावर्षीच्या स्पर्धेची मुख्य संकल्पना विकसित भारत अशी आहे. 2047 मध्ये स्वातंत्र्याला शंभर वर्षं पूर्ण होईपर्यंत देशाचं विकसित भारतात रुपांतर करण्याच्या केंद्र सरकारच्या ध्येया...

July 17, 2024 2:00 PM

views 32

भारताचा जीडीपी वाढीचा दर ७ टक्के राहील, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठी भारताच्या आर्थिक वाढीचा दर वीस शतांशांनी वाढून ७ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही नाणेनिधीने आपल्या वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलूकमध्ये भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा अंदाज ३० शतांशांनी वाढवून ६ पूर्णांक ८ दशां...

July 17, 2024 1:42 PM

views 16

देशभरात आशुरा-ए-मुहर्रम निमित्त श्रद्धा आणि भक्तीपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन

आशुरा-ए-मुहर्रम आज देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तीभावानं पाळला जात आहे. या दिवशी प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांनी, सत्य, सत्व आणि न्याय या तत्वांसाठी करबलामध्ये हौतात्म्य पत्करलं होतं. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जातो.   यानिमित्त...

July 17, 2024 1:06 PM

views 19

फरीदाबाद येथे प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

फरिदाबाद इथल्या ट्रान्स्लेशनल आरोग्यविज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेमध्ये काल, आरोग्य संशोधनाशी निगडीत आशियातल्या पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे उद्घाटन विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. ही सुविधा आशियातली पहिली आणि जागतिक स्तरावरील 9 वी प्रयोगशाळा असल्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.