राष्ट्रीय

July 11, 2024 8:29 PM July 11, 2024 8:29 PM

views 8

कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रणावर आभासी बैठक

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रण या विषयावर आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आभासी बैठक झाली. माता आणि बालकांच्या  आरोग्यासाठी गर्भधारणेत योग्य  अंतर आणि आरोग्यपूर्ण कालावधी ही या बैठकीची संकल्पना  होती. या कार्यक्रमात नड्डा यांनी कुटुं...

July 11, 2024 8:45 PM July 11, 2024 8:45 PM

views 8

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अर्थतज्ञांशी साधला संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत देशातल्या नामांकित अर्थतज्ञांशी संवाद साधला आणि आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतची  त्यांची मतं आणि सूचना जाणून घेतल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन,  नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि इतर सदस्य या बैठकीला  उपस्थित होते.  संसदेचं अर्थसंकल्पीय ...

July 11, 2024 3:19 PM July 11, 2024 3:19 PM

views 5

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचा तिसरा टप्पा खुला

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचा तिसरा टप्पा आज सकाळी सात वाजल्यापासून खुला झाला. सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत हा टप्पा वाहतुकीसाठी खुला राहील. प्रकल्पातल्या उर्वरित कामांच्या पूर्ततेसाठी तो शनिवार आणि रविवारी बंद राहील.उत्तर मार्गिकेव...

July 11, 2024 3:08 PM July 11, 2024 3:08 PM

views 7

बी. आय. टी. चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकारची भूमिका सकारात्मक – उदय सामंत

मुंबईच्या परळ भागातल्या बी. आय. टी. चाळीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दीर्घकाळ वास्तव्य असल्यानं तिथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकारची भूमिका सकारात्मक आहे, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी आज महाराष्ट्र विधानपरिषदेत दिली. या चाळीत अद्याप काही लोक राहत असून त्यांचं पुनर्वसन झाल्यावर ...

July 11, 2024 3:02 PM July 11, 2024 3:02 PM

views 22

‘बिमस्टेक’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी परिषद नवी दिल्लीत सुरू

‘बिमस्टेक’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. ही दोन दिवसीय शिखर परिषद, बिमस्टेक गटातल्या देशांमध्ये संरक्षण, कनेक्टिविटी, व्यापार, गुं...

July 12, 2024 9:16 AM July 12, 2024 9:16 AM

views 15

नीट प्रकरणी पुढील सुनावणी १८ जुलै रोजी

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पात्रता परीक्षा-नीट गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं १८ जुलैपर्यंत स्थगित केली आहे. दरम्यान, नीट-यूजी समुपदेशन प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये होईल. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं काल...

July 11, 2024 1:00 PM July 11, 2024 1:00 PM

views 12

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या जिल्हा आणि प्रादेशिक रुग्णालयांना केंद्राकडून निधीचा पुरवठा होत राहील – आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचं स्पष्टीकरण

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या जिल्हा आणि प्रादेशिक रुग्णालयांना केंद्र सरकारकडून निधीचा पुरवठा होत राहील असं आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी याबाबत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून स्पष्टीकरण दिलं आहे....

July 11, 2024 12:57 PM July 11, 2024 12:57 PM

views 5

कठुआ हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू

जम्मू आणि काश्मीरमध्ये, कठुआ हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी 20 हून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, तर आज चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर शोध सुरू आहे. या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आलं होतं. घनदाट जंगलात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि धुके असतानाही कठुआ, भदरवाह आणि उ...

July 11, 2024 12:55 PM July 11, 2024 12:55 PM

views 8

आसामच्या 27 जिल्ह्यांमधील 14 लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा

आसाममध्ये गेल्या 24 तासांत पुरांमध्ये आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून, या हंगामात पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 84 वर पोहोचली आहे. 27 जिल्ह्यांमध्ये 14 लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. पूरस्थितीमध्ये थोडी आणखी सुधारणा झाली असली तरी 86 महसूल मंडळातील 2500 हून अधिक गावं अजूनही पु...

July 11, 2024 12:53 PM July 11, 2024 12:53 PM

views 28

पीएलआयमुळे देशातील उत्पादन, रोजगार निर्मिती, आर्थिक विकास आणि निर्यातीमध्ये वाढ

भारताला प्रत्येक क्षेत्रात 'आत्मनिर्भर' करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांसाठीच्या तसेच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या मोठ्या प्रमाणातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी पीएलआय अर्थात उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे देशातील उत्पादन, रोजगार निर्मि...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.