July 19, 2024 2:54 PM July 19, 2024 2:54 PM
20
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आजपासून भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. या दौऱ्यात ते भूतानच्या राजाची भेट घेतील. त्यानंतर ते भूतानचे प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि परराष्ट्र व्यापार मंत्र्यांची भेट घेतील, अशी माह...