राष्ट्रीय

July 21, 2024 8:15 PM July 21, 2024 8:15 PM

views 4

दिल्लीमध्ये उद्यापासून कावड यात्रेला सुरवात होणार

दिल्लीमध्ये उद्यापासून कावड यात्रेला सुरवात होणार आहे. या यात्रेसाठी कावड यात्रेकरू मोठ्या संख्येनं दिल्लीमध्ये पोहोचतात, त्यांपैकी काहीजण दिल्लीच्या सीमेवरून हरयाणा आणि राजस्थानला रवाना होतात. यंदा या यात्रेसाठी सुमारे १५ ते २० लाख यात्रेकरू येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. यात्रेच्या काळात यात्रेकर...

July 21, 2024 8:09 PM July 21, 2024 8:09 PM

views 15

मुंबई मराठी पत्रकार संघात २३ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण

२३ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल मुंबई मराठी पत्रकार संघात झाला. ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचे प्रथम पारितोषिक दीपावली या अंकाला, द्वितीय पारितोषिक ऋतुरंग आ...

July 21, 2024 2:37 PM July 21, 2024 2:37 PM

views 2

अमरनाथ यात्रेेत आतापर्यंत ३ लाख ८६ हजाराहून अधिक भाविकांनी अमरनाथ मंदिराचं घेतलं दर्शन

अमरनाथ यात्रेेत आतापर्यंत ३ लाख ८६ हजाराहून अधिक भाविकांनी अमरनाथ मंदिराचं दर्शन घेतलं आहे. तर ३ हजार ११३ यात्रेकरूंची दुसरी तुकडी रविवारी जम्मूहून काश्मीरला रवाना झाली. यावर्षी २९ जूनपासून ही यात्रा सुरू झाली असून पुढच्या महिन्याच्या १९ तारखेला यात्रेचा सांगता होणार आहे.  

July 21, 2024 2:28 PM July 21, 2024 2:28 PM

views 12

केदारनाथ पायी मार्गावर दरड कोसळल्यामुळे ३ भाविकांचा मृत्यू

केदारनाथ पायी मार्गावर दरड कोसळल्यामुळे ३ भाविकांचा मृत्यू झाला तर ५ भाविक जखमी झाले आहेत. केदारनाथ यात्रा मार्गावर चिरबासाजवळच्या डोंगरावरून मोठे दगड आल्यानं काही यात्रेकरू ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी दिली. एनडीआरएफ, डीडीआर, वायएमएफचे पथकाकड...

July 21, 2024 2:23 PM July 21, 2024 2:23 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खरगे यांना शुभेच्छांसाठी समाजमाध्यमावर लिहीलेल्या संदेशातून प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे. काँग्रेस नेते आणि लो...

July 21, 2024 2:17 PM July 21, 2024 2:17 PM

views 12

मणिपूरमधे सुरक्षा कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रात्र आणि स्फोटकं जप्त

मणिपूरमधे सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रात्र आणि स्फोटकं जप्त करण्यात आली. इंफाळ आणि चुराचांदपूर जिल्ह्यांमधे हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या शोधमोहिमेदरम्यान राज्यात २९६ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे. राष्ट्रीय महामार्गांवर ब...

July 21, 2024 2:06 PM July 21, 2024 2:06 PM

views 6

देशभरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

देशभरात आज गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. हा दिवस मानवी जीवनात ज्ञान आणि अभ्यासाच्या महत्वाची तसंच आदरणीय गुरूंची आठवण करून देतो. आजचा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना आणि आध्यात्मिक गुरूंना वं...

July 21, 2024 1:07 PM July 21, 2024 1:07 PM

views 8

परदेशी गुंतवणुकदारांचा भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीचा वेग कायम

परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारात ,गुंतवणुकीचा वेग कायम ठेवल्याने या महिन्यात आत्तापर्यंत रोखे आणि कर्जामध्ये 44344 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. देशातल्या डिपॉझिटरीजनी दिलेल्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणुकदारांनी 30 हजार 771 कोटी रुपये रोखे आणि 13573 कोटी रुपये कर्जात गुंतवले आहेत. वा...

July 21, 2024 6:46 PM July 21, 2024 6:46 PM

views 10

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून विक्रेत्यांना आतापर्यंत ८,६०० कोटी रुपयांचा निधी वाटप

प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू झाल्यापासून केंद्रानं विक्रेत्यांना आतापर्यंत आठ हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप केलं असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल दिली. नड्डा यांच्या हस्ते काल रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षेसंदर्भातल्या पोर्टलचे उद्घ...

July 21, 2024 11:36 AM July 21, 2024 11:36 AM

views 10

मेंदूशी संबंधित चांदीपुरा विषाणूप्रकरणी आरोग्य सेवा महासंचालकांकडून आढावा

आरोग्य सेवा महासंचालनालयांचे संचालक अतुल गोयल यांनी तज्ञांसह चांदीपुरा विषाणू प्रकरणी आणि गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम म्हणजेच मेंदूशी संबंधित आजाराचा काल आढावा घेतला. त्या अनुषंगाने उद्भवलेल्या परीस्थितीवर तपशीलवार चर्चा आणि पुनरावलोकन केल्यानंतर संक्रामक घटकांमुळ...