July 23, 2024 2:01 PM July 23, 2024 2:01 PM
15
अर्थसंकल्प २०२४ : भविष्य निर्वाह निधी धारकांसाठी विविध सवलतींची घोषणा
भविष्य निर्वाह निधी धारकांसाठी विविध सवलतींची घोषणा आज अर्थमंत्र्यांनी केली. त्यानुसार पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या सर्व नोकरदारांच्या खात्यामध्ये एका महिन्याचा पगार जमा होईल. दर महिन्याला एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सुमारे २१ कोटी युवकांना याचा फायदा होणार आहे. रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन...