July 27, 2024 12:48 PM July 27, 2024 12:48 PM
12
मन की बात कार्यक्रमातून उद्या प्रधानमंत्री देशवासीयांशी साधणार संवाद
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता मन की बात या मासिक कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११२वा, तर मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतरचा दुसरा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून, तसंच एआयआ...