राष्ट्रीय

August 14, 2024 9:51 AM

views 16

नवी दिल्लीत केंद्र आणि राज्य स्तरावरील सांख्यिकी संघटनांची परिषद

सांख्यिकी आणि योजना अंमलबजावणी मंत्रालयानं नवी दिल्लीत केंद्र आणि राज्य स्तरावरील सांख्यिकी संघटनांची परिषद आयोजित केली होती. काल समारोप झालेल्या या परिषदेत निर्णयप्रक्रियेसाठी माहितीचा उपयोग आणी सरकारी सांख्यिकी यंत्रणेचं सक्षमीकरण याविषयी विचारविनिमय करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध...

August 14, 2024 9:46 AM

views 27

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात डिजिटल आरोग्य करार

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण अर्थात एनएचए आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हणजे एमयूएचएस यांच्यात काल डिजिटल आरोग्य उपक्रमांबाबत सामंजस्य करार करण्यात आला. वैद्यकीय शाखेत डिजिटल आरोग्य शिक्षणाचा समावेश करण्याच्या प्रक्रियेतला हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढे...

August 14, 2024 1:32 PM

views 22

‘गौरव’ या लांब पल्ल्याच्या क्षमतेच्या बॉम्बची यशस्वी चाचणी

लांब पल्ल्याची क्षमता असलेल्या, गौरव या स्वदेशी बनावटीच्या बॉम्बची काल संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं अर्थात डीआरडीओ नं यशस्वी चाचणी घेतली. ओदिशाच्या किनारपट्टीवर सुखोई विमानातून या बॉम्बची चाचणी घेतल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. डीआरडीओ च्या हैदराबादमधल्या संशोधन केंद्रात विकसित केलेल्...

August 14, 2024 9:34 AM

views 25

भारत-अमेरिकेमध्ये लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वाढण्यासाठी सामंजस्य करार

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं अमेरिकेतल्या सरकारच्या लघु उद्योग प्रशासन विभागासोबत एक सामंजस्य करार केला आहे. दोन्ही देशांमधलं लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याच्या हेतूनं हा करार करण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत हे सहकार्य वाढवण्याच्या हेतूनं कौशल्याचं आदानप्रदान करण्य...

August 13, 2024 8:10 PM

views 12

स्वातंत्र्य दिनासाठी लाल किल्ल्यावर ४०० पंचायती राज प्रतिनिधी आमंत्रित

केंद्र सरकारने येत्या १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला पंचायती राज संस्थांच्या निवडून आलेल्या चारशे प्रतिनिधींना विशेष पाहुणे म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित केलं आहे. त्यात महिला प्रतिनिधींचा समावेश आहे. पंचायती राज मंत्रालयानं उद्या नवी दिल्लीत पंचायतींमधल्या महिला नेतृत्वावि...

August 13, 2024 8:18 PM

views 22

राष्ट्रपती भवनात अमृत उद्यान २०२४चं उद्या उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या राष्ट्रपती भवनात वार्षिक उन्हाळी अमृत उद्यान २०२४चं उद्घाटन करणार आहेत. हे ​​उद्यान १५ सप्टेंबरपर्यंत जनतेसाठी खुलं राहणार आहे. उद्यानातल्या काही प्रमुख आकर्षणांत बोन्साय गार्डन, सेंट्रल लॉनमधील दुर्मिळ आणि विदेशी फुलांचे लँडस्केप, लांबलचक रोझ गार्डन, भव्य वटवृक्ष, ट्...

August 13, 2024 8:04 PM

views 18

कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे निर्देश

कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार आणि  हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयानं आज दिले. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र तात्काळ सीबीआय कडे सोपवावीत असे निर्देश न्यायालयानं दिले. तसंच राज्यसरकारला  आतापर्यंत केलेल्या तपासा...

August 13, 2024 8:01 PM

views 10

वक्फ दुरुस्ती विधेयकाविषयी संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी जगदंबिका पाल यांची नियुक्ती

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ साठी गठीत करण्यात आलेल्या  संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदावर भाजपा  खासदार जगदंबिका पाल यांची नियुक्ती केली आहे. विधेयकावर पुढल्या पडताळणीसाठी ३१ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेव...

August 13, 2024 7:55 PM

views 18

तरंग शक्ती सरावादरम्यान स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानानं दाखवली आपल्या क्षमतेची झलक

तरंग शक्ती या, देशातल्या सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावादरम्यान तेजस या स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानानं जगातल्या अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या बरोबरीनं आपल्या क्षमतेची झलक दाखवली. तमिळनाडूच्या सुलूर हवाई तळावर झालेल्या या सरावात राफेल, युरोफायटर टायफून यासारख्या परदेशी लढाऊ विमानांच्या...

August 13, 2024 7:50 PM

views 25

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये तिरंगा यात्रेचे उद्घाटन

९ ऑगस्टपासून सुरु झालेल्या हर घर तिरंगा अभियानाचं चैतन्यपूर्ण स्वरूप देशभरात दिसून येत आहे. नागरिकांमध्ये एकता आणि राष्ट्राभिमान यांची जोपासना करण्याच्या हेतूने आज संध्याकाळी अहमदाबाद इथं तिरंगा यात्रा झाली. या यात्रेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सहभागी झाले होते.  गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र प...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.