राष्ट्रीय

August 14, 2024 5:03 PM

views 31

निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप मागे

कोलकाता इथल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडं सोपवण्याचे आदेश काल उच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटना फोर्डा ने देशव्यापी संप मागे घेतला आहे. सीबीआयच्या पथकानं ताली पोलीस स्थानकातून एफआयआरची प्रत ताब्यात घेतली असून चार डॉक्टरांची चौकशीही के...

August 14, 2024 3:31 PM

views 25

देशाच्या फाळणीदरम्यान बलिदान दिलेल्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून स्मरण

७८वा स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ध्वजारोहण करतील. त्यानंतर ऐतिहासिक तटबंदीवरून ते देशाला संबोधित करतील. यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची संकल्पना विकसित भारत अशी आहे. स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरातल्या विशेष पाहुण्...

August 14, 2024 1:41 PM

views 23

गृहमंत्री अमित शाह यांनी निवासस्थानावर राष्ट्रध्वज फडकवला

“हर घर तिरंगा” मोहिमेचा भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज त्याच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानावर राष्ट्रध्वज फडकवला. कोट्यवधी भारतीयांमधली एकता,एकनिष्ठता आणि अभिमान याचं प्रतीक म्हणजेच तिरंगा, असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या नोंदीमध्ये म्हटलं आहे. घरावर तिरंगा फडकवताना देशाच्या स्...

August 14, 2024 1:30 PM

views 21

पुढच्या वर्षीच्या हज यात्रेसाठी अर्ज करण्यास सुरूवात

पुढच्या वर्षी होणाऱ्या हज यात्रेसाठी अर्ज स्वीकारण्याची सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजीजू यांनी काल नवी दिल्लीत अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेची सुरुवात केली. २०२५ च्या हज यात्रेला जाणाऱ्या भारतीयांसाठी  सौदी अरेबियानं १ लाख ७५ लाख ...

August 14, 2024 1:22 PM

views 17

‘TRAI’चे नोंदणीकृत नसलेल्या क्रमांकावरुन प्रचारासाठी करण्यात येणारे फोन थांबवण्याचे आदेश

ट्राय अर्थात दूरसंचार नियंत्रण मंडळाने नोंदणीकृत नसलेल्या क्रमांकावरुन प्रचारासाठी करण्यात येणारे फोन थांबवण्याचे आदेश सर्व सेवा पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. अनावश्यक फोन टाळण्यासाठी दूरसंचार मंत्रालयानं हे निर्बंध लावले आहेत. नोंदणीकृत क्रमांकाशिवाय कोणत्याही क्रमांकावरून असे फोन येत असल्याचं आढ...

August 14, 2024 1:16 PM

views 33

अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला

दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावला. यावर केंद्रीय अन्वेषण विभागानं उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आणि प्रकरणाची सुनावणी २३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.

August 14, 2024 1:15 PM

views 26

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध

भारत आणि ऑस्ट्रेलियानं सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत धोरण आखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याची गरज अधोरेखित केली आहे. नवी दिल्ली इथं काल पार पडलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया दहशतवादविरोधी संयुक्त कृती गटाच्या १४व्या ब...

August 14, 2024 1:02 PM

views 30

अरुणाचल प्रदेशात ६,००० फूट तिरंगा घेऊन निघालेल्या रॅलीचं प्रधानमंत्र्यांकडून कौतुक

हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियाना अंतर्गत अरुणाचल प्रदेशात सहा हजार फूट तिरंगा ध्वज घेऊन निघालेल्या रॅलीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. अरुणाचल प्रदेश ही देशभक्तीची भूमी असून राज्याच्या सांस्कृतिक वारशात ते स्पष्टपणे प्रतिबिंबित होतं. असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावर...

August 14, 2024 10:53 AM

views 22

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या देशातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना सूचना

देशातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी आणि रुग्णसेवा संस्थांनी आपल्या परिसरात विद्यार्थी, निवासी डॉक्टर्स, अध्यापक यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी धोरण आखावं अशी सूचना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं केली आहे. बाह्यरुग्ण विभाग, वॉर्डस्, वसतिगृहं इत्यादी ठिकाणी सुरक्ष...

August 14, 2024 1:30 PM

views 30

२३ ऑगस्ट हा दिवस ‘अंतराळ दिन’ म्हणून साजरा

भारत गेल्या वर्षी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चांद्रमोहीम राबवणारा चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसरात पोहोचलेला जगातला पहिलाच देश ठरला. या यशाच्या सन्मानार्थ दरवर्षी २३ ऑगस्ट हा दिवस अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे.    मोहिमे संदर्भात विव...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.