राष्ट्रीय

August 17, 2024 8:32 PM

views 34

देशात मंकीपॉक्स आजाराचा एकही रुग्ण नाही – आरोग्य मंत्रालय

देशात आत्तापर्यंत मंकीपॉक्स आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. मंकीपॉक्स हा आजार गंभीर स्वरूपाचा असून जागतिक पातळीवर याबद्दल WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं सतर्कता जाहीर केली आहे, त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयानं आज स्पष्टीकरण दिलं. केंद्रीय आरो...

August 17, 2024 8:24 PM

views 32

जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

अनिश्चितता, भूराजकीय युद्ध, रोगराई अशा जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ संघटनेच्या शिखर बैठकीत ते बोलत होते. दूरस्थ पद्धतीनं ही बैठक झाली. वातावरण बदल, आरोग्य, खाद्य आणि ऊर्जा सुरक्षेचा सामना या देशांना करा...

August 17, 2024 3:29 PM

views 28

डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजनासंदर्भात समिती स्थापन करण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं आश्वासन

डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात करायच्या उपाययोजनासंदर्भात एक समिती स्थापन करण्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलं आहे. डॉक्टरांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आज नवी दिल्लीत मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिलं. या समितीमध्ये डॉक्टरांचे प्रतिनिधी, र...

August 17, 2024 2:57 PM

views 52

भारतीय हवाई दल आणि लष्कराची अतिदक्षता केंद्रात अत्यावश्यक सामान पोहोचवण्याची यशस्वी मोहीम

भारतीय हवाई दल आणि लष्करानं संयुक्तरीत्या जवळपास १५ हजार फूट उंचीवरच्या भागातल्या अतिदक्षता केंद्रात अत्यावश्यक सामान पोहोचवण्याची मोहीम यशस्वी केली आहे. दुर्घटनेचा फटका बसलेल्या भागांना मदत पोहोचवण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारांनुसार ही मोहीम राबवल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितल...

August 17, 2024 2:53 PM

views 31

मैसूरू शहरी विकास प्राधिकरण भूखंड घोटाळा प्रकरणी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर खटला सुरू

मैसूरू शहरी विकास प्राधिकरण भूखंड घोटाळा प्रकरणी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी दिली आहे. गेहलोत यांनी २६ जुलै रोजी सिद्धरामय्या यांना कारणे दाखवा नोटिस बजावून, त्यांच्यावर खटला का चालवण्यात येऊ नये, याची कारणं सात दिवसां...

August 17, 2024 2:50 PM

views 20

उत्तर प्रदेशमध्ये कानपूर जिल्ह्यात साबरमती एक्सप्रेसचे २० डबे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेशमध्ये कानपूर जिल्ह्यात साबरमती एक्सप्रेसचे २० डबे रुळावरून घसरले. ही गाडी वाराणसीहून अहमदाबादकडे जात असताना कानपूर रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. तीक्ष्ण वस्तूवर इंजिन आपटल्यामुळे डबे घसरल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावरच्या संदेश...

August 17, 2024 2:23 PM

views 134

२०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा चांगली झाल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांचं मत

आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा खूप चांगली झाल्याचं मत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांनी मांडलं आहे. २०२७पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ ते ६ वर्षांमध्य...

August 17, 2024 2:20 PM

views 26

ठाणे, पुणे आणि बेंगळुरूमधल्या मेट्रो प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशातल्या तीन नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांना काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज हा विस्तारित प्रकल्प; ठाणे रिंग मेट्रो आणि बंगळूरू मेट्रो प्रकल्पाचा यात समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली...

August 17, 2024 2:18 PM

views 24

ठाणे, पुणे आणि बेंगळुरूमधल्या मेट्रो प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशातल्या तीन नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांना काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज हा विस्तारित प्रकल्प; ठाणे रिंग मेट्रो आणि बंगळूरू मेट्रो प्रकल्पाचा यात समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली...

August 17, 2024 2:06 PM

views 25

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी डॉक्टरांचा देशव्यापी संप

कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी पश्चिम बंगाल राज्यसरकार अपराध्यांना पाठीशी घालत असून न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या ४३ डॉक्टरांची बदली तृणमूल सरकारने केली असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते शाहजाद ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.