September 14, 2024 1:38 PM September 14, 2024 1:38 PM
6
बुद्ध धर्माला योग्य रीतीनं पुढे नेण्याचा सरकारचा प्रयत्न – किरेन रिजिजू
बुद्ध धर्माला योग्य रीतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केला आहे, असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं. ते आज मुंबईत ‘भगवान बुद्ध यांच्या मध्यम मार्गाद्वारे भविष्यातील जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शन’ या विषयावर आयोजित एक दिवसीय संमेलनात बोलत होते. भगवान बुद्ध...