राष्ट्रीय

October 3, 2024 1:32 PM

views 20

नवी दिल्लीत भारतीय नौदलाची तीन दिवसीय परिषद

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात सुरक्षितता आणि भूराजकीय संदर्भ या विषयावर भारतीय नौदलाची तीन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्ली इथं होत आहे. सागरी क्षेत्रात साधनसंपत्तीचे नवे स्रोत आणि त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरचे परिणाम याविषयी परिषदे उच्च स्तरीय विचारविमर्श होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उ...

October 3, 2024 1:30 PM

views 24

इस्रायल-लेबनॉनमधल्या तणावामुळे विमानसेवा प्रभावित

मध्यपूर्वेत तणाव वाढल्यामुळे हवाई वाहतुक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. फ्लाईट रडार २४च्या माहितीनुसार, जगभरातल्या विमान कंपन्या त्यांची विमानं अन्य मार्गाने वळवत आहेत किंवा रद्द करत आहेत, तर लेबनॉन, इस्रायल आणि कुवेतमधील प्रादेशिक विमान उड्डाणांना विलंब होत आहे. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी ...

October 2, 2024 8:08 PM

views 24

बिहारमधे आणखी काही भागांना पुराचा तडाखा, पूरग्रस्तांची संख्या १५ लाखावर

बिहारमधे, पुराच्या तडाख्यात आज आणखी काही भाग आल्यानं पूरग्रस्तांची संख्या सुमारे १५ लाख झाली आहे. कोसी, गंडक, महानंदा, कमलाबालन, बागमती, आणि इतर नद्यांची पाणीपातळी वाढली असून, राज्यातल्या इतर सखल भागातही ते पसरलं आहे. सीतमढी, दरभंगा, पश्चिम चंपारण, मधुबनी, सुपौल आणि सहर्सा या भागांना जास्त तडाखा बसल...

October 2, 2024 7:59 PM

views 31

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे. महात्मा गांधी यांची आज १५५ वी जयंती असून त्यानिमित्त देशासह परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड,  प्रधा...

October 2, 2024 7:57 PM

views 35

स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्ती निमित्त विविध कार्यक्रम

गांधी जयंतीनिमित्त आज सर्वत्र स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्या निमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमवेत भाग घेतला. यावेळी स्वच्छतेशी संबंधित नऊ हजार सहाशे कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचा प्रारंभ त्यांच्य...

October 2, 2024 7:56 PM

views 37

आदिवासी समाजाची वेगानं प्रगती झाली तरच देशाचा विकास होईल या वचनानुसार केंद्र सरकार कार्यरत – प्रधानमंत्री

आदिवासी समाजाची वेगानं प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल या महात्मा गांधींच्या वचनानुसार केंद्र सरकार कार्य करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झारखंडमध्ये हजारीबाग इथं सुमारे ८३ हजार ३०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घ...

October 2, 2024 2:40 PM

views 11

देशातल्या १४ पूरग्रस्त राज्यांना केंद्रसरकारने ५ हजार ८०० पन्नास कोटी रुपयांहून अधिक निधी जारी

देशातल्या १४ पूरग्रस्त राज्यांना केंद्रसरकारने पाच हजार आठशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक निधी जारी केला आहे. यामध्ये महाराष्ट्राला एक हजार चारशे ९२ कोटी रुपये, आंध्र प्रदेशला एक हजार कोटी रुपये, गुजरातला ६०० कोटी रुपये आणि तेलंगणाला चारशे सतरा कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या राज्यांना यावर्षी अतिवृ...

October 2, 2024 2:36 PM

views 14

सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी एक लाख ५९ हजारच्या वर

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला अधिकाधिक चालना मिळत असून सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी एक लाख ५९ हजारच्या वर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २३ टक्क्यांनी नोंदणी वाढल्याचं केंद्र सरकारच्या आकडेवारीत म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत इलेक्ट्रिक वाहनांच...

October 2, 2024 2:33 PM

views 21

अक्षय शिंदेच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालचा हा एक सदस्यीय आयोग या प्रकरणातली पोलिसांची भूमिका, तसंच इतर संबंधित बाबींचा तपास करेल. अक्ष...

October 2, 2024 1:39 PM

views 26

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात ६९ पूर्णांक ६५ शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातल्या ४० विधानसभा मतदारसंघांमधे एकूण ६९ पूर्णांक ६५ शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान झालं. याआधी, १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात ६१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान झालं होतं तर २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान झालं होतं. हरियाणामध्ये ये...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.