September 30, 2024 7:11 PM
21
खाजगी रेडीयो प्रसारण धोरणाच्या विविध मुद्द्यांवर संबधितांच्या सूचना आणि हरकती जाणून घेण्यासंदर्भात सरकारचं नवं पाऊल
खाजगी रेडीयो प्रसारणाचे धोरणाच्या विविध मुद्द्यांवर संबधितांच्या सूचना आणि हरकती जाणून घेण्यासंदर्भात सरकारने पाऊल उचललं आहे. त्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक मंडळाने आज खाजगी रेडिओ प्रसारकांसाठी डिजिटल रेडिओ प्रसारण धोरण नियमावलीशी संबधित विचारविनिमय टिपण प्रसिद्ध केलं आहे. या विचारविनिमय टिपणावर ...